TRENDING:

Road Safety: अपघातानंतरचा 'गोल्डन अवर' म्हणजे नेमकं काय? कसा वाचू शकतो जखमींचा जीव?

मुंबई : अपघात हा शब्दच प्रचंड धडकी भरवणारा आहे. पण तुम्हाला माहितीये का, अपघातानंतरचा काही काळ हा 'गोल्डन अवर' म्हणून ओळखला जातो. हा गोल्डन अवर म्हणजे नेमकं काय, हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

Last Updated: November 21, 2025, 18:12 IST
Advertisement

रोज 'खजूर' खाल्ल्याने कॅन्सर-डायबेटिसचा धोका कमी होतो? डाॅक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती...

खजूर हे एक सुपरफूड आहे, जे चवीसोबतच आरोग्याचा खजिना आहे. त्यात फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. रोज खजूर खाल्ल्याने केवळ ऊर्जाच मिळत नाही, तर पचनक्रिया मजबूत होण्यास, हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. हेल्थलाइननुसार, खजूर अल्झायमर, कर्करोग आणि मधुमेह यांसारख्या गंभीर आजारांचा धोका देखील कमी करू शकतो. चला, तर रोज खजूर खाण्याचे जबरदस्त फायदे आणि ते आहारात समाविष्ट करण्याचे योग्य मार्ग जाणून घेऊया...

Last Updated: November 21, 2025, 18:36 IST

Success Story : अपघातात हात–पायांना गंभीर दुखापत, पण हार नाही मानली, व्हीलचेअरवरून सुजय यांनी उभारली 2 कोटींची कंपनी

पुणे

पुणे: सलग दोन ते तीन स्टार्टअपमध्ये अपयश येऊन सुद्धा हार न मानता, पुण्यातील सुजय पाचंगे यांनी तब्बल दोन कोटींची कंपनी उभारली आहे. सुजय पाचंगे यांचा हा प्रवास अतिशय खडतर होता. वयाच्या 21व्या वर्षी झालेल्या अपघातात त्यांच्या दोन्ही हात–पायांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना कायमस्वरूपी व्हीलचेअरचा आधार घ्यावा लागला.

Last Updated: November 21, 2025, 17:36 IST
Advertisement

मानधनाच्या घरी लगीनघाई, वऱ्हाड पोहचलं सांगलीला; क्रिकेटच्या राणीला आज लागणार हळद

भारतीय महिला क्रिकेट संघातील स्टार खेळाडू, सांगलीची कन्या स्मृती मानधना आणि पालाश मुच्छल यांचा विवाह सोहळा रविवारी सांगली पार पडत आहे. विवाह सोहळ्यासाठी सांगलीतील मानधना यांच्या फार्म हाऊस वर जोरदार तयारी सुरू आहे. आज सायंकाळी हळदीचा समारंभ होणार आहे. यासाठी महिला क्रिकेट संघातील खेळाडू या ठिकाणी दाखल झाले आहेत. स्मृतीचा होणारा पती पलाश याची देखील दमदार एन्ट्री आज या ठिकाणी झाली. ढोल ताशाच्या निनादात त्याचे या ठिकाणी स्वागत करण्यात आले.

Last Updated: November 21, 2025, 16:56 IST

Success Story : डिलिव्हरी बॉयची नोकरी सोडली, सुरू केलं फूड आउटलेट, महिन्याला आता 2 लाख कमाई

मुंबई : अनेक जण व्यवसाय करण्याला प्रधान्य देत आहेत. दिव्यामधील रोहन प्रभुलकर आणि श्वेता प्रभुलकर या दाम्पत्याने कठीण परिस्थितीतून मार्ग काढत स्वतःचे यशस्वी व्यावसायिक स्थान निर्माण केले आहे. दोघांनीही फिल्म मेकिंगचे शिक्षण घेतले होते, पण त्या क्षेत्रातून स्थिर उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. रोहनने डिलिव्हरी बॉय म्हणून काम केले, तर श्वेताने विविध छोटी-मोठी कामे करून दिवस-रात्र मेहनत घेतली. पण या नोकऱ्या त्रासदायक असल्यामुळे दोघांनी 2019 मध्ये नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

Last Updated: November 21, 2025, 15:59 IST
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
Road Safety: अपघातानंतरचा 'गोल्डन अवर' म्हणजे नेमकं काय? कसा वाचू शकतो जखमींचा जीव?
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल