
घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलेल्या नाशिकच्या श्रीकांत खरात या तरुणाने मात्र हार मानली नाही. जीवनातील संघर्षांना तोंड देत या तरुणाने 'खरात बंधू' नावाने स्वतःचा खिमा पाव सेंटरचा व्यवसाय सुरू केला आहे. नोकरीतून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा स्वतःच्या व्यवसायातून अधिक पैसे कमावत असल्याचे या युवा उद्योजकाने 'लोकल १८'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. चला, त्याची ही प्रेरणादायी व्यावसायिक कहाणी जाणून घेऊया.
Last Updated: November 25, 2025, 14:36 ISTमुंबई : सध्या सर्वत्र थंडी सुरू झाली आहे. थंडीच्या दिवसात चविष्ट आणि पौष्टिक असं काही घरच्या घरी बनवायचे असेल तर करडईची भाजी रेसिपी नक्की ट्राय करा. फक्त थंडीच्या दिवसात उपलब्ध असणारी ही भाजी फार चविष्ट होते. करडईच्या भाजीची रेसिपी कशी करायची? याबद्दलच आपल्याला मुंबईतील गृहिणी रानु रोहोकले यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: November 25, 2025, 18:18 ISTशेतकऱ्यांना कर्जाच्या जाळ्यातून बाहेर काढण्यासाठी आणि नैसर्गिक संसाधनांचा वापर करून शेती करण्यासाठी झिरो बजेट नैसर्गिक शेती हा आजच्या काळातील अत्यंत महत्वाचा पर्याय ठरत आहे. रासायनिक खते, कीटकनाशके आणि बाजारातील खर्चिक साधनांशिवाय शेती करण्याची ही पद्धत ‘झिरो बजेट’ म्हणून ओळखली जाते. प्रसिद्ध कृषी तज्ञ सुभाष पालेकर यांनी या संकल्पनेचा प्रसार केला आहे. या पद्धतीचा उद्देश एकच, शेतकरी कर्जमुक्त होऊन स्वतःच्या नैसर्गिक संसाधनांमधूनच शेती करावी आणि आत्मनिर्भर व्हावा. मातीची सुपीकता राखत नैसर्गिक परिसंस्था टिकवून ठेवण्याचा हा प्रयत्न अनेक राज्यांमध्ये यशस्वी होताना दिसत असल्याची माहिती बीड जिल्ह्यातील कृषी अभ्यासक महादेव बिक्कड यांनी दिली.
Last Updated: November 25, 2025, 17:45 ISTमुंबईतील मालाड पूर्व येथील क्रिसल प्लाझा हे इमिटेशन ज्वेलरीसाठी सर्वात मोठं आणि प्रसिद्ध होलसेल मार्केट मानलं जातं. येथे कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या बांगड्या अगदी 15 रूपयांपासून मिळतात. काचेच्या, मेटल, प्लास्टिक, ऑक्साईड आणि युनिक डिझाईनच्या बांगड्यांची येथे मोठ्या प्रमाणात खरेदी- विक्री होते. व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान ₹4,000 ते ₹5,000 मध्ये चांगला स्टॉक तयार करता येतो.
Last Updated: November 25, 2025, 17:18 ISTमुंबईतील मालाड पूर्व येथील क्रिसल प्लाझा हे इमिटेशन ज्वेलरीसाठी सर्वात मोठं आणि प्रसिद्ध होलसेल मार्केट मानलं जातं. येथे कमी गुंतवणुकीत व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी विविध प्रकारच्या बांगड्या अगदी 15 रूपयांपासून मिळतात. काचेच्या, मेटल, प्लास्टिक, ऑक्साईड आणि युनिक डिझाईनच्या बांगड्यांची येथे मोठ्या प्रमाणात खरेदी- विक्री होते. व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान ₹4,000 ते ₹5,000 मध्ये चांगला स्टॉक तयार करता येतो.
Last Updated: November 25, 2025, 16:45 ISTमुख्यमंत्र्यांना अंगाखांद्यावर खेळवलेल्या मावशी जेव्हा भरसभेत देवेंद्र म्हणून हाक मारतात!
Last Updated: November 25, 2025, 16:17 IST