हा दगडूशेठ गणपती पुण्याचा नाही. थायलंडमधील फुकेतमधील हा दगडी गणेश आहे. थायलंडमधील फुकेतमध्ये केवळ मूर्तीच नाही तर एक अचूक मंदिर उभारण्यात आले आहे.