TRENDING:

Video: महापौरांना लाल दिव्याची गाडी असते का ? रितू तावडे यांनी सगळं सांगितलं

Last Updated: Mar 15, 2026, 14:22 IST

Ritu Tawde News | महापौर रितू तावडे यांच्या वाहनावर लाल-निळे दिवे लावल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. 2017 पासून सामान्य सरकारी वाहनांवर असे दिवे वापरण्यास बंदी असतानाही नियमांचे उल्लंघन झाल्याची टीका होत आहे. दरम्यान, वाहनावरील दिवे दोन दिवसांपूर्वी काढण्यात आल्याचे महापौर कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/बातम्या/
Video: महापौरांना लाल दिव्याची गाडी असते का ? रितू तावडे यांनी सगळं सांगितलं
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल