TRENDING:

महायुतीत धाराशीववरुन पेच? तानाजी सावंत की रवींद्र गायकवाड, तिकीट कुणाला?

Videos
Last Updated: Mar 21, 2024, 21:22 IST

धाराशीवमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभेसाठी महायुतीच्या उमेदवाराबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण या मतदारसंघात शिंदेंचेच दोन उमेदवार इच्छुक आहेत. मंत्री तानाजी सावंत आपल्या पुतण्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे माजी खासदार रवींद्र गायकवाडांनीही या जागेवर आपला दावा सांगितलाय. पाहूयात धाराशीवमध्ये नेमकं काय घडतंय...

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
महायुतीत धाराशीववरुन पेच? तानाजी सावंत की रवींद्र गायकवाड, तिकीट कुणाला?
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल