निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष प्रचाराचे दौरे सुरु झाले आहेत. अजित पवार कुर्ल्यात सना मलिक आणि नवाब मलिक यांचा प्रचारासाठी उपस्थित आहेत. राष्ट्रवादीकडून नवाब मालिकांना तिकिट देऊ नये या साठी अनेकांनी विरोध केला, भाजपने पाठिंबा ठामपणे नाकारला पण आता अजित दादांनी स्वतः प्रचाराला हजेरी लावून मालिकांना अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलाय.