TRENDING:

अजितदादांचं विमान जिथं क्रॅश झालं तिथं गेलो आणि... अमोल मिटकरींचा नवा दावा

Politics
Last Updated: Feb 04, 2026, 19:16 IST

अजित पवार यांच्या अपघातावर संशयाचा धूर उठतोय. अमोल मिटकरींनी याबद्दल काही सवाल उपस्थित केले होते आणि त्यानंतर विरोधकांनी सुद्धा अपघाताबाबत संशय व्यक्त केलाय आणि चौकशीची मागणी केली आहे. यावरनं राजकारण तापलेलं असताना अमोल मिटकरींनी स्थानिकांच्याच हवाल्यानं एक खळबळजनक दावा केला. अपघातानंतर कुणीतरी विमानातनं बाहेर उडी घ्यायच्या प्रयत्नात होतं, असं मिटकरी म्हणालेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Politics/
अजितदादांचं विमान जिथं क्रॅश झालं तिथं गेलो आणि... अमोल मिटकरींचा नवा दावा
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल