मावळ मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीरंग बारणे 22 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार असले तरी सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते पार्थ पवारांच्या उपस्थितीवर. का? पार्थ पवारांची इतकी वाट का पाहिली जातेय? का रंगली आहे चर्चा?