
बिनविरोधावरुन आता मोठा विरोध सुरु आहे. पालिका निवडणुकीमध्ये मतदानाआधीच विजयाचा गुलाल सत्ताधाऱ्यांनी उधळला खरा, पण आता तो गुलाल उतरताना दिसणार आहे. त्यामुळे आता ही बिनविरोध निवडणुक आणि विजयी नेते आयोगाच्या रडारवर पाहायला मिळणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते, मनसे नेते यांनी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप केले आहेत.