पुण्यातील थेऊर मध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं, रात्री 2 च्या दरम्यान ही घटना घडली अग्निशामक दल आणि पी डी आर एफ च्या मदतीने जवळपास ५० नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. या पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात जनावरांचेही नुकसान झाले असून, 10 म्हशींसह 25 शेळ्या वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे