TRENDING:

Priya Marathe : 'मी तिच्या फोनची वाट पाहत होतो पण...' बहिण प्रिया मराठेच्या आठवणीत सुबोध भावे भावुक

Last Updated:
Subodh Bhave - Priya Marathe : अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनाची बातमी ऐकून सगळेच शॉक झालेत. अभिनेता सुबोध भावे बहिणीबद्दल बोलताना भावुक झाला.
advertisement
1/7
'मी तिच्या फोनची वाट पाहत होतो पण...' बहिण प्रिया मराठेच्या आठवणीत सुबोध भावुक
अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर तिच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. प्रिया मराठेचं कॅन्सरनं निधन झालं.
advertisement
2/7
प्रियाच्या मृत्यूनंतर तिचा चुलत भाऊ सुबोध भावेनं तिच्या आठवणींना उजाळा दिला. तिच्याबद्दल बोलताना तो भावुक झाला.
advertisement
3/7
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत सुबोध म्हणाला, "माझ्या खऱ्या आयुष्यात मी 3 फायटर स्त्री पाहिल्या आहेत. एक म्हणजे स्मिता तळवळकर, रसिका जोशी आणि प्रिया मराठे. या तिधींनी तडफीने आणि उर्जेने पुनरागमन केलं."
advertisement
4/7
"गेल्या वर्षी मालिकेच्या सेटवर गेल्यावर कळलं की प्रिया मालिका करत नाही. तेव्हा कळलं की तिचा कॅन्सर पुन्हा उफाळून आला."
advertisement
5/7
सुबोध पुढे म्हणाला, "मी तिला फोन करत होतो पण तिने कोणालाच भेटू दिलं नाही. आजारपणाचं रडगाणंही ती कधी गायली नाही."
advertisement
6/7
"मी तिच्या फोनची पाट बघत होतो. पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला."
advertisement
7/7
सुबोध आणि प्रिया यांनी अनेक कलाकृतींमध्ये एकत्र काम केलं. भेटशी तू नव्याने ही प्रियाची शेवटची मालिका ठरली. यात तिने सुबोधसोबत काम केलं होतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Priya Marathe : 'मी तिच्या फोनची वाट पाहत होतो पण...' बहिण प्रिया मराठेच्या आठवणीत सुबोध भावे भावुक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल