पुणे: दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश आणि उत्साहाचा सण. पुण्यातील सेवासदन दिलासा कार्यशाळेतील दिव्यांग मुले, जी स्वतःच्या मेहनतीने आणि कल्पकतेने दिवाळी फराळ आणि आकर्षक क्राफ्ट वस्तू तयार करत आहेत. या उपक्रमातून ही मुले आत्मनिर्भर होत असून, समाजालाही प्रेरणा देत आहेत