TRENDING:

हसतं खेळतं कुटूंब,अचानक लिफ्ट कोसळली अन्...पाहा VIDEO

Last Updated : पुणे
वाघोली परिसरातील एका बिल्डिंगमधील लिफ्ट अचानक कोसळली. या लिफ्टमध्ये 3 महिला 2 पुरुष आणि एक लहान मूल सुद्धा होते. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. लिफ्ट कोसळतानाचा भयानक व्हिडिओ समोर आला आहे.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
हसतं खेळतं कुटूंब,अचानक लिफ्ट कोसळली अन्...पाहा VIDEO
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल