
पिंपरी-चिंचवडमधील वाकड परिसरामध्ये झालेल्या एका विचित्र आणि गंभीर अपघाताने सर्वांना हादरवून सोडले आहे. बीआरटी बस स्टँडजवळ एका बाईकस्वाराचा अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला असलेल्या बस स्टँडच्या लोखंडी ग्रिलमध्ये आदळला आणि त्याचे डोकं ग्रिलमध्ये अडकले
Last Updated: November 08, 2025, 17:45 ISTमुंबई: पाणीपुरी म्हटलं की आपल्या तोंडाला लगेच पाणी सुटतं! मस्त मसाला, बटाट्याचा भर आणि पुदिन्याच्या पाण्याची ती झणझणीत चव हे ऐकूनच जिभेवर चव दरवळते. प्रत्येकाला आपली आवडती पाणीपुरी असते, पण आज आपण पाहणार आहोत मुंबईतील अशाच बेस्ट पाणीपुरींपैकी एक पाणीपुरी, जी केवळ चवीसाठी नव्हे, तर तिच्या ऐतिहासिक परंपरेसाठीही प्रसिद्ध आहे. ती म्हणजे, जोगेश्वरी (पूर्व) येथील नटराज चाट सेंटरमधील पाणीपुरी.
Last Updated: November 08, 2025, 16:59 ISTमुंबई : सोशल मीडियावर नवनवीन फूड ट्रेंड्स दर काही दिवसांनी दिसत असतात. सध्या इंस्टाग्रामवर एक साधी पण आकर्षक रेसिपी दही टोस्ट सर्वत्र चर्चेत आहे. या रेसिपीने फूड लव्हर्स आणि हेल्थ कॉन्शस लोकांना वेड लावलं आहे. हजारो रील्स आणि पोस्ट्समध्ये लोक या हेल्दी आणि टेस्टफुल टोस्टचा आनंद घेताना दिसत आहेत. ही रेसिपी इतकी झटपट आहे की ऑफिसला जाण्यापूर्वीही बनवता येते. चवदार असूनही हेल्दी असल्यामुळे लोकांना ती आवडते, तर चला रेसिपी पाहुयात.
Last Updated: November 08, 2025, 16:32 ISTमुंबई : सोशल मीडियावर नवनवीन फूड ट्रेंड्स दर काही दिवसांनी दिसत असतात. सध्या इंस्टाग्रामवर एक साधी पण आकर्षक रेसिपी दही टोस्ट सर्वत्र चर्चेत आहे. या रेसिपीने फूड लव्हर्स आणि हेल्थ कॉन्शस लोकांना वेड लावलं आहे. हजारो रील्स आणि पोस्ट्समध्ये लोक या हेल्दी आणि टेस्टफुल टोस्टचा आनंद घेताना दिसत आहेत. ही रेसिपी इतकी झटपट आहे की ऑफिसला जाण्यापूर्वीही बनवता येते. चवदार असूनही हेल्दी असल्यामुळे लोकांना ती आवडते, तर चला रेसिपी पाहुयात.
Last Updated: November 08, 2025, 16:09 ISTकोल्हापुरात एका नवदाम्पत्याची शुक्रवारी रात्री काढण्यात आलेल्या वरातीची चर्चा शहर परिसरात पाहायला मिळाली. कोल्हापूर-गगनबावडा रोडवरील खांडसरी परिसरातून शिंगणापूर रोडवरील पाण्याची टाकी येथील नवरदेवाच्या घरापर्यंत ही वरात काढण्यात आली. संकेत व पूजा माने असे या नवदांपत्याचे नाव आहे. जेसीबी मध्ये बसलेले नवरानवरी आणि पुढे डीजेच्या ठेक्यावर थिरकणारे नातेवाईक, मित्रमंडळी असे चित्र यावेळी पाहायला मिळाले. संकेत यांचे वडील राजेश दत्तात्रय माने हे एक JCB व्यावसायिक असून त्यांच्या मालकीच्या चार जेसीबी आहेत. केवळ हौसेपोटी त्यांनी या जेसीबींपैकी एक जेसीबी मशीन आपल्या मोठ्या मुलाच्या वरातीसाठी वापरली होती..
Last Updated: November 08, 2025, 15:35 IST