TRENDING:

VIDEO| टोल नाक्यावर काँग्रेसचं आंदोलन, कराडमध्ये सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Videos
Last Updated: Aug 03, 2024, 10:31 IST

सचिन जाधव, कराड : कराड मधील टोल नाक्यावर आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरुवात झाली आहे. कर्यकर्त्यांनाही वाहनं जबरदस्ती टोल फ्री सोडायला सुरुवात केली आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
VIDEO| टोल नाक्यावर काँग्रेसचं आंदोलन, कराडमध्ये सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल