TRENDING:

'माझ्या रक्तात काँग्रेस , उगीच भ्रम पसरवू नये' ,  प्रणिती शिंदेंचा सुजात आंबेडकरांना प्रत्युत्तर , VIDEO

Author :
Last Updated: Jan 05, 2026, 21:26 IST

निवडणूक झाल्याबरोबर काँग्रेस नेत्या, खासदार प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार आहेत, असा दावा वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला होता. त्यावर आता प्रणिती शिंदे यांनी पलटवार करत, माझ्या रक्तात काँग्रेस आहे, मित्र पक्षांनी भ्रम पसरवू नये, असे म्हटले आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सोलापूर/
'माझ्या रक्तात काँग्रेस , उगीच भ्रम पसरवू नये' ,  प्रणिती शिंदेंचा सुजात आंबेडकरांना प्रत्युत्तर , VIDEO
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल