
सोलापूर : सोलापूर शहरातील केगाव येथील एका ट्रॅक्टर कंपनीने चक्क ट्रॅक्टरमध्ये शेतकऱ्यांसाठी एसी बसवला आहे. भारतातील शेतकऱ्यांसाठी या कंपनीने पहिला एसी ट्रॅक्टर बनवला आहे. हा एसी लावण्यासाठी 50 हजार खर्च आला आहे. त्या ट्रॅक्टर संदर्भात अधिक माहिती नितीन शिंदे यांनी लोकल 18 शी बोलताना दिली
Last Updated: Jan 12, 2026, 14:08 ISTसध्या प्रचारांच्या सभा जोरदार सुरु आहेत. त्यात आता पिपंरी-चिंचवडमध्ये महेश लांडगेंनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. तेव्हा ते म्हणाले," पिंपरी-चिंचवड शहर म्हणजे आपली घरची प्रॉपर्टी.पिंपरी-चिंचवडकर मी सांगेन तेच करणार, पिंपरी-चिंचवडकर रोज माझ्या पाया पडतात. त्यांचा स्वाभिमान माझ्या पायाशी आहे. त्या आविर्भावात होते. त्या 2019 निवडणुकीत त्यांच्या पुत्राला अडीच लाख मतांनी पाडलं लोकांनी."
Last Updated: Jan 12, 2026, 15:54 ISTपुण्याच्या एका सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महेश लांडगेंना डिवचत शेअर केली आणि त्यांच्या दाढीची नक्कल केली. ते म्हणाले," मी महाराष्ट्राचा दादा आहे गल्लीतला दादा नाही, गल्लीतला दादा कोण ओळखा पाहू.. डर जाऊ आसानीसे वो मै कश्ती नही मिटा सके तुम मेरे, ये बात तुम्हारे बस कि नही.."
Last Updated: Jan 12, 2026, 15:23 ISTपुणे: आपण रोजच्या वापरात 5-10 रुपयांचे पेन वापरत असतो. फारतर काही खास पेन म्हणून 500 रुपयांपर्यंतचे पेन देखील खरेदी केले जातात. पण एखाद्या पेनची किंमत 10 लाखांवर आहे, असं कुणी सांगितलं तर आपला विश्वास बसणार नाही. असेच अगदी 300 रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंतचे पेन पुण्यात पाहता येणार आहेत. पुण्यातील म्हात्रे पुलाजवळ, डी.पी. रस्त्यावरील सिद्धी बँक्वेट्स येथे खास पेनचं प्रदर्शन भरलंय. त्यामुळे पेन प्रेमींना इथं दुर्मीळ आणि युनिक पेन पाहता येणार आहेत.
Last Updated: Jan 12, 2026, 15:11 ISTकोल्हापूरात मिसळ कट्टा मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत झाली. तेव्हा ते म्हणाले, "गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास ही बरोबर फिलॉसॉफी आहे. पण भारत हा शहरातही राहतो हे विसरलो आपण. शहरीकरणाला शाप समजत होतो. शहरं प्रचंड वाढली.
Last Updated: Jan 12, 2026, 15:06 ISTबुलढाणा: छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा तेजस्वी पुत्र घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती आज उत्साहात साजरी केली जात आहे. राजमाता जिजाऊ यांच्या बालपणीच्या असंख्य आठवणींची साक्ष देणारा लखोजीराव जाधव यांचा राजवाडा आजही सिंदखेडराजा इथे आहे. या गावात आणि परिसरात जिजाऊ यांचे बालपण गेले. इथेच त्यांच्या लग्नाची बोलणी झाली. तो प्रसंग इतिहासकार विनोद ठाकरे यांनी लोकल18 सोबत बोलताना जिवंत केला.\r\n
Last Updated: Jan 12, 2026, 14:53 IST