सोलापूर - इव्हेंट मॅनेजमेंट शिक्षण शिकून सोलापूर शहरातील सहारा नगर येथे राहणारे जुबेर वळसंगकर हे गेल्या दोन वर्षापासून समाजसेवा करत आहे. तर बारा मुलांचा शिक्षणाचा खर्च देखील त्यांची संस्था उचलत आहे. समाजसेवा चा छंद कसा लागला, आणि स्वतःचा व्यवसाय सांभाळत ते समाजसेवा कसे करत आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.