सोलापूर येथील धाटणी या गावात पावसाचा मोठा फटका नगरिकांना बसला आहे. ओढ्याचे पाणी थेट घरात शिरल्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे.