सोलापुरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागात पाणी शिरल्याने घरातील साहित्याचे नुकसान झाले.पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्यामुळे अनेकांना हाल सहन करावे लागले आहेत. मुसळधार पावसामुळे सखल भागातील घरांसह काही परिसरात गुडघाभर पाणी साचल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.