TRENDING:

impact of war: युद्ध आखातात पडसाद महाराष्ट्रात! सिलेंडरचा तुटवडा, संतप्त ग्राहकांचे एजन्सीमध्ये राडे

ठाणे
Last Updated: Mar 10, 2026, 12:58 IST

ठाणे: आखाती राष्ट्रांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता थेट तुमच्या-आमच्या स्वयंपाकघरात जाणवू लागला आहे. ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा परिसरात एचपी गॅस सिलेंडरचा (HP Gas) मोठा तुटवडा निर्माण झाला असून नागरिक हवालदिल झाले आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/ठाणे/
impact of war: युद्ध आखातात पडसाद महाराष्ट्रात! सिलेंडरचा तुटवडा, संतप्त ग्राहकांचे एजन्सीमध्ये राडे
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल