मिरारोड परिसरात जागेच्या वादातून हिंसक प्रकार उघडकीस आला आहे. अभिषेक तिवारी या इसमावर बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. हल्ला केल्याचा संशय इम्रान नावाच्या व्यक्तीवर असून, त्याची पत्नी आणि मुलगी यांनीही या जीवघेणा हल्ल्यात सहभाग घेतल्याचं म्हटलं जात आहे