बॉलिवूडचा नवाब अभिनेता सैफ अली खान याच्यावर आज पहाटे 3 वाजताच्या सुमारास त्याच्या वांद्र्यातील राहत्या घरात हल्ला झाल्याचा घटना घडली आहे. या हल्ल्यात त्याच्यावर सहा जीवघेणे वार करण्यात आले होते. हा हल्ला ज्या आरोपीने केला त्याचा चेहरा आता समोर आला असून, cctvमध्ये या हल्लेखोराचा चेहरा कैद झाला आहे.