
अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ९ महिने आणि १३ दिवसांनी म्हणजेच २८६ दिवसांनी पृथ्वीवर परतले आहेत. एका अर्थाने, या लँडिंगला जीव वाचवणारा क्षण देखील म्हणता येईल. वातावरणात प्रवेश केल्यानंतर जेव्हा त्याच्या कॅप्सूलचा पॅराशूट उघडला आणि तो समुद्रात पडला, तेव्हा ते दृश्य खूपच दिव्य होते. त्याचे स्वागत करण्यासाठी कोण आले यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही. कॅप्सूल बाहेर काढण्याची शस्त्रक्रिया सुरू असताना डॉल्फिन त्याभोवती पोहत होते. कॅप्सूल परत मिळवण्यासाठी ऑपरेशन सुरू असताना डॉल्फिन त्याभोवती पोहत होते. रिकव्हरी व्हेसलने कॅप्सूलला पाण्यातून यशस्वीरित्या बाहेर काढले, त्यानंतर सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच कॅप्सूलच्या बाजूचा हॅच उघडण्यात आला. अंतराळवीर कॅप्सूलमधून बाहेर पडले आणि त्यांना ४५ दिवसांच्या पुनर्वसन कार्यक्रमासाठी ह्युस्टनला नेण्यात आले. रिकव्हरी व्हेसलने कॅप्सूलला पाण्यातून यशस्वीरित्या बाहेर काढले, त्यानंतर सप्टेंबरनंतर पहिल्यांदाच कॅप्सूलच्या बाजूचा हॅच उघडण्यात आला. अंतराळवीर कॅप्सूलमधून बाहेर पडले आणि त्यांना ४५ दिवसांच्या पुनर्वसन कार्यक्रमासाठी ह्युस्टनला नेण्यात आले.
Last Updated: March 19, 2025, 07:54 ISTअमरावती : हिवाळ्यात प्रत्येकाला आपल्या त्वचेची काळजी घ्यावी लागते. कारण उन्हाळा आणि पावसाळ्यात आपली त्वचा बऱ्यापैकी चांगली असते. हिवाळा सुरू होताच त्वचा कोरडी होते. खाज सुटते आणि अनेक समस्या निर्माण होतात. अशावेळी त्वचेची काळजी घेताना अनेक चुका आपण करतो. त्यात सर्वात मोठी चूक म्हणजे सोशल मीडियावरील ब्युटी टिप्स वापरणे. आणखी अशा बऱ्याच चुका होतात. त्याबाबत माहिती जाणून घेऊ.
Last Updated: December 10, 2025, 15:10 ISTपुणे: पुणे शहराला पुस्तकांची राजधानी बनविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या शांतता… पुणेकर वाचत आहेत या विशेष वाचन उपक्रमाला शहरभर प्रचंड उत्साहाने प्रतिसाद मिळाला. पुण्यातील विविध भागांतून हजारो नागरिकांनी एकाच वेळी पुस्तक वाचन करून अनोखा विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमाची धुरा राष्ट्रीय पुस्तक न्यास व पुणे पुस्तक महोत्सव समितीने सांभाळली.
Last Updated: December 10, 2025, 14:36 ISTछत्रपती संभाजीनगर: सध्याला मुलींमध्ये आणि महिलांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये PCOD आणि PCOS यांसारखे गंभीर आजार दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. यामागे विविध अशी अनेक कारणं आहेत. तर नेमकी काय कारणे आहेत किंवा याच्यावर काय उपाय करावे, याविषयीची सविस्तर माहिती स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर पूजा कोहकडे सपकाळ यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितली आहे.
Last Updated: December 10, 2025, 14:04 ISTलग्नसराईला सुरुवात झाली असून सध्या बाजारपेठांमध्ये लग्न सामग्रीची खरेदी जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर दादर येथील ‘दत्तधुनी’ या दुकानात रुखवतासाठी लागणाऱ्या विविध पारंपरिक वस्तू अतिशय परवडणाऱ्या दरात उपलब्ध असल्याने ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. डिसिल्वा रोडवर, सावरकर भाजी मंडईच्या समोर हे दुकान आहे. रुखवताच्या वस्तूंच्या किंमती येथे फक्त 50 रुपयांपासून सुरू होत आहे. नवरीच्या हातातली ‘सुरी’ येथे केवळ 50 रुपये, तर नवऱ्याच्या हातातली ‘कट्यार’ 100 रुपयांना मिळत असल्याने ग्राहक विशेष आकर्षित होत आहेत.
Last Updated: December 10, 2025, 13:43 ISTचांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमध्येही मोठी विविधता आहे. काही मैल अंतर पार केलं की त्यामधील वेगळेपण लक्षात येतं. विदर्भानंही स्वत:ची खाद्यसंस्कृती जपलीय. 'गोळा भात' हा अस्सल वऱ्हाडी पदार्थ संपूर्ण देशात चांगलाच फेमस आहे. हा गोळा भात कसा तयार होतो याची माहिती नागपूरचे दिग्गज मास्टर शेफ विष्णू मनोहर यांनी दिली आहे.
Last Updated: December 09, 2025, 18:05 IST