TRENDING:

कंटेनरने चिरडले माणसं आणि गाड्या, पुण्यातील अपघाताचा थरकाप उडवणार व्हिडिओ समोर

Last Updated : Viral
चाकण शिक्रापूर रस्त्यावर भरधाव मालवाहतूक कंटेनर कडून दहा ते बारा गाड्यांचा चुराडा करण्यात आला असून, चाकण, रासे, शेलगाव, पिंपळगाव आणि चौफुला परिसरात एकाच मालवाहतूक कंटेनर कडून अपघात घडला आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले असून अपघातात मोठी वित्त हानी झाली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गाडीचेही मोठे नुकसान झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Viral/
कंटेनरने चिरडले माणसं आणि गाड्या, पुण्यातील अपघाताचा थरकाप उडवणार व्हिडिओ समोर
advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल