TRENDING:

माशांच्या नावावर विकतोय विष! चक्क मारतोय झुरळांचं औषध, वसईचा संतापजनक Video Viral

Viral
Last Updated: Mar 12, 2026, 16:14 IST

वसई: बाजारातून ताजे मासे विकत घेताना आता सावधान राहण्याची वेळ आली आहे. वसईत एका मासे विक्रेत्याचा अत्यंत संतापजनक प्रताप समोर आला आहे. विक्रीसाठी ठेवलेल्या माशांवर माश्या बसू नयेत म्हणून हा विक्रेता चक्क झुरळांचं औषध फवारणी करताना आढळला. झुरळे मारण्यासाठी वापरले जाणारे हे रसायन मानवी शरीरासाठी अत्यंत घातक असून, यामुळे विषबाधा होण्याचा मोठा धोका आहे. "आम्ही पैसे देऊन विष विकत घेतोय का?" असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/Viral/
माशांच्या नावावर विकतोय विष! चक्क मारतोय झुरळांचं औषध, वसईचा संतापजनक Video Viral
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल