TRENDING:

VIDEO: 'आम्ही खायचं काय?, बुकिंग करूनही गॅस दिला नाही...' नागरीकांची उन्हातानात फरपट!

Last Updated: Mar 12, 2026, 16:36 IST

Gas Cylinder Shortage News: राज्यात गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना एजन्सीबाहेर पहाटेपासून लांबच लांब रांगा लावाव्या लागत आहेत. काही ठिकाणी वादाच्या घटनांमुळे पोलिस बंदोबस्तात गॅस वितरण सुरू असून कोल्हापूर, अमरावती आणि राहाता तालुक्यातील साकुरी येथेही अशी परिस्थिती दिसून येत आहे. दरम्यान, काही एजन्सींनी मर्यादित पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यायी सिलेंडरबाबत सूचना लावल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/व्हिडीओ/
VIDEO: 'आम्ही खायचं काय?, बुकिंग करूनही गॅस दिला नाही...' नागरीकांची उन्हातानात फरपट!
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल