
वर्धा : मोड आलेली कडधान्य खाण्याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. मात्र, ही कडधान्य खाण्यासाठी अनेक जण कंटाळा करतात. यावर उत्तम पर्याय म्हणजे मोड आलेल्या कडधान्याचे थालीपीठ होय. हे थालीपीठ बनवण्याची रेसिपी अगदी सोपी आहे. कोणी सहज बनवू शकेल. त्यामुळे वर्धा येथील गृहिणी कल्पना बनसोड यांनी या रेसिपीबद्दल माहिती दिली आहे.
Last Updated: November 07, 2025, 16:00 ISTमुंबई: उत्तम आरोग्यासाठी आहारात ड्रायफ्रूट असणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. काजू हे सुद्धा असेच एक हेल्दी ड्रायफ्रूट आहे. त्याचा वापर विविध खाद्य पदार्थांमध्ये केला जातो. त्यामुळे त्या पदार्थाची चव जणू दुपटीने वाढते. पण काजूमध्ये असणाऱ्या पोषक तत्त्वांबाबत अनेकांना माहिती नसते. याबाबतच मुंबईतील आहारतज्ज्ञ आरती भगत यांनी माहिती दिली आहे.
Last Updated: November 07, 2025, 17:01 ISTमुंबई : महाराष्ट्रीयन जेवणात आमटी हा असा पदार्थ आहे जो सगळ्या जेवणाचे मुख्य स्थान भुषवतो. कोकणपट्टा असू द्या किंवा घाट माथा अनेक ठिकाणी आमटी बनवण्याची वेगवेगळी पद्धत आहे. शिवाय आमटीचे प्रकारही वेगवेगळे आहेत. आमटी मस्त झाली की, तिचा स्वाद पोळी, भाकरी, पुरळपोळी आणि भात या सगळ्यासोबत एकदम फक्कड लागते. अश्याच पद्धतीची होडीची आमटी ही खास रेसिपी उन्हाळ्यात बनवली जाते. याचीच रेसिपी मुंबईतील गृहिणी स्मिता कापडणे यांनी सांगितली आहे.
Last Updated: November 07, 2025, 16:34 ISTसातारा: एकेकाळी मराठ्यांच्या राजधानीचं शहर असलेल्या साताऱ्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. काही काळ अजिंक्यतारा किल्ला हे राजधानीचं ठिकाण होतं. हा किल्ला सात टेकड्यांनी वेढलेला आहे. यातीलच एक टेकडी सातारा शहराचं मध्यवर्ती ठिकाण असून चार भिंती परिसर म्हणून त्याला ओळखलं जातं. सध्या येथे चार भिंती हुतात्मा स्मारक आहे. या ठिकाणचाही मोठा इतिहास आहे. याबाबत इतिहास अभ्यासक घनश्याम ढाणे यांनी माहिती दिलीय.
Last Updated: November 07, 2025, 15:04 ISTवर्धा : विदर्भातील खाद्यसंस्कृतीत अनेक पदार्थ प्रसिद्ध आहेत. त्यातील एक म्हणजे कळण्याचे गोळे. कळण्याच्या गोळ्याची भाजी विदर्भात आवडीने खाल्ली जाते. तुरीच्या नवीन डाळीपासून कळणा तयार होतो. या कळण्यापासून कळण्याच्या गोळ्याची भाजी कशी बनवायची? याचीच रेसिपी वर्धा येथील गृहिणी अंकिता काकडे यांनी सांगितली आहे.
Last Updated: November 07, 2025, 14:32 IST