TRENDING:

Raw Mango-Mint chutney: २ मिनिटांत तयार होणारी थंडगार कैरी-पुदिना चटणी! रेसीपीचा Video

Last Updated: Jan 27, 2026, 18:41 IST

वर्धा: उन्हाळ्यात कैरी सहज उपलब्ध असते. त्यामुळे या काळात आंबा किंवा कच्चा कैरीचे विविध पदार्थ घरोघरी बनवले जातात. अनेकजण कच्ची कैरी आणि पुदिन्याच्या पानांची चटणी बनवतात. 2 मिनिटांत तयार होणारी ही झटपट रेसिपी जेवणाची चव वाढवते. पुदिन्याची पाने ही थंडावा देणारी मानली जातात. त्यामुळे उन्हाळ्यात ही आंबा पुदिना चटणी बनवायची कशी? हे वर्धा येथील गृहिणी स्नेहल मुळे यांनी दाखवले आहे.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/ वर्धा/
Raw Mango-Mint chutney: २ मिनिटांत तयार होणारी थंडगार कैरी-पुदिना चटणी! रेसीपीचा Video
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल