
वर्धा, : घरात अचानक पाहुणे आले आणि अशावेळी गोडधोडाचं काय करावं असा प्रश्न गृहिणींना पडतो. त्यात पुरणपोळी बनविण्यासाठी खूप वेळ लागतो. अशावेळी सांज्याची पोळी म्हणजेच सोजीची पोळी उत्तम पर्याय आहे. सोजीची ही गोड पोळी नेमकी कशी बनवावी? याची रेसिपी वर्धा येथील गृहिणी शोभाताई मकेश्वर यांनी सांगितली आहे.
Last Updated: November 26, 2025, 17:30 ISTमुंबई: सर्वच शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षा जवळ आल्या आहेत. अशा काळात विद्यार्थ्यांचे अभ्यासात फारसे काही लक्ष लागत नाही. विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल फोन आल्यामुळे सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यामुळे अनेकांचे अभ्यासाकडे दूर्लक्षच होते. त्यामुळे पालकच चिंताग्रस्त असतात. परीक्षा काळात विद्यार्थ्यांचं अभ्यासात लक्ष लागावं, यासाठी एक चांगला उपाय आहे. या काळात तुम्ही अमेथिस्ट क्रिस्टल स्टोनचा वापर करू शकता. याबाबतच मुंबईतील क्रिस्टल एक्स्पर्ट डॉ. रविकांत यांच्याकडून जाणून घेऊ.
Last Updated: November 26, 2025, 19:05 ISTचर्चगेट रेल्वे स्टेशनमधील दुकानाच्या एसी कंप्रेसरला भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली होती. अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत आग पूर्णपणे आटोक्यात आणली आहे. कोणतीही मोठी दुर्घटना टळली.
Last Updated: November 26, 2025, 18:23 ISTआंब्याचं किंवा लिंबाचं लोणचं सर्वांनाच आवडतं. मात्र तुम्ही कधी मेथीचे लोणचं बघितलं आहे का? विशेषतः तुम्हाला शुगर किंवा संधिवात आहे का? अशा रुग्णांसाठी मेथीचे दाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र मेथीचे दाणे अतिशय कडू असल्यामुळे सहज खाणे शक्य होत नाही. त्यामुळे मेथीच्या दाण्यांचं लोणचं हा एक उत्तम पर्याय आहे. वर्धा येथील गृहिणी शालिनी अलोणे यांनी मेथीचे लोणचं नेमकं बनवायचं कसं ते सांगितलं आहे.
Last Updated: November 26, 2025, 17:07 ISTजालना: उडदाची डाळ हा भारतीय घरांमध्ये आढळणारा सर्वसामान्य पदार्थ आहे. उडिदामध्ये असलेल्या पोषक तत्वाविषयी आपण फारसे जागरूक नसतो. मात्र उडदाची डाळ ही अतिशय पौष्टिक असून हिवाळ्यामध्ये या डाळीचे नियमित सेवन केल्याने आपल्या आरोग्यासाठी खूप फायदे होतात. उडदाची डाळ पचायला जड असल्याने शक्यतो हिवाळ्यामध्ये या डाळीचा समावेश आपल्या आहारामध्ये जास्त प्रमाणात केला जातो. जालना येथील आहार तज्ज्ञ गीता कोल्हे यांनी उडदाच्या डाळीचे आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत.
Last Updated: November 26, 2025, 16:34 IST