TRENDING:

Winter Health : हिवाळ्यात सीताफळ खाल्ल्याने होतात जबरदस्त फायदे! मात्र 'या' लोकांनी जरा जपूनच खा

Last Updated: Nov 28, 2025, 13:44 IST

हिवाळा हंगाम सुरू झाला आहे. हिवाळ्यात चवदार फळे आणि भाज्या खाण्यास मिळतात. यापैकी सीताफळ हे सर्वात सहज उपलब्ध होणारे फळ आहे. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. चवीसोबतच त्यात भरपूर पोषकतत्त्वेही असतात. याचे सेवन केल्याने शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.

Advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/ वर्धा/
Winter Health : हिवाळ्यात सीताफळ खाल्ल्याने होतात जबरदस्त फायदे! मात्र 'या' लोकांनी जरा जपूनच खा
advertisement
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल