Valentine day 2024 : शुभ मुहूर्तावर तुमच्या जोडीदाराला करा प्रपोज, ही आहे योग्य वेळ

Last Updated:

जर तुम्हालाही तुमच्या पार्टनरला प्रपोज करायचे असेल किंवा तुमच्या प्रेमाच्या नात्याला लग्नात रुपांतरीत करायचे असेल तर व्हॅलेंटाऊन डेला शुभ मुहूर्तावर प्रपोज करणे महत्त्वाचे आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
शक्ति सिंह, प्रतिनिधी
कोटा : फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना मानला जातो. सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. व्हॅलेंटाईन डेला प्रेमाचा सर्वात मोठा सण प्रेमीयुगूल मानतात. त्यामुळे आपल्या प्रेमीला प्रपोज करुन हा सर्वात सुंदर म्हणून साजरा करतात. यावेळी कपल्स एकमेकांना गुलाब, चॉकलेट, गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करत प्रपोज करतात. याच व्हॅलेंटाईन डेला अनेक जण आपला जीवनसाथीसुद्धा निवडतात.
advertisement
जर तुम्हालाही तुमच्या पार्टनरला प्रपोज करायचे असेल किंवा तुमच्या प्रेमाच्या नात्याला लग्नात रुपांतरीत करायचे असेल तर व्हॅलेंटाऊन डेला शुभ मुहूर्तावर प्रपोज करणे महत्त्वाचे आहे. हा शुभ मुहूर्त कधी हे ज्योतिषाशास्त्राच्या माध्यमातून जाणून घ्या.
ज्योतिष प्रतीक्षाने सांगितले की व्हॅलेंटाईन डे हा एक रोमँटिक दिवस आहे. या दिवशी जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रपोज कराल आणि भेटवस्तू द्याल, तेव्हा त्याचा परिणाम खूप चांगला होईल. पण ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्या शुभ मुहूर्तावर तुम्ही तुमच्या प्रियकराला चॉकलेट प्रपोज केले किंवा गिफ्ट केले तर त्याचे चांगले फळ मिळते, असे त्यांनी सांगितले.
advertisement
प्रपोज करण्यासाठी योग्य वेळ -
14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डेला शुभ वेळ सकाळी 11:12 ते 12:35 पर्यंत असेल. जर आपण रात्रीच्या शुभ मुहूर्ताबद्दल बोललो तर, जेव्हा आपण आपल्या प्रियकराला एखाद्या चांगल्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये रात्रीच्या जेवणासाठी घेऊन प्रपोज करू इच्छित असाल तर यासाठी देखील एक शुभ मुहूर्त आहे. रात्री डिनर करत असताना तुम्ही तुमच्या प्रियकराला प्रपोज करू शकता. रात्रीची शुभ मुहूर्त 9:23 पासून सुरू होईल आणि 10:59 पर्यंत राहील. यावेळी, तुम्ही तुमच्या जोडीदाराला प्रपोज करू शकता किंवा भेटवस्तूंची देवाणघेवाण करू शकता, त्याचे परिणाम खूप चांगले होतील, असेही त्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Valentine day 2024 : शुभ मुहूर्तावर तुमच्या जोडीदाराला करा प्रपोज, ही आहे योग्य वेळ
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement