Shri Narayan Ashtakam: श्रीहरी विष्णू कृपा! गुरुवारी कामाला सुरुवात करण्यापूर्वी या मंत्राचा जप शुभ फळदायी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shri Narayan Ashtakam: गुरुवारी श्री नारायणाष्टकमचे पठण केल्यानं दैनंदिन जीवनातील त्रास दूर होतात. विष्णूंच्या कृपेने धन, सुख, पद, प्रतिष्ठा आणि कीर्ती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. श्री नारायणाष्टकममध्ये ८ श्लोक असून त्यामध्ये श्री हरीचा महिमा वर्णन केला आहे.
मुंबई : गुरुवार श्री हरी विष्णूच्या पूजेचा दिवस आहे. गुरुवारी विष्णूदेवाची पूजा विधीपूर्वक केली आणि या दिवशी उपवास केला तर अनेक फायदे मिळतात. गुरुवारी श्री नारायणाष्टकमचे पठण केल्यानं दैनंदिन जीवनातील त्रास दूर होतात. विष्णूंच्या कृपेने धन, सुख, पद, प्रतिष्ठा आणि कीर्ती मिळते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. श्री नारायणाष्टकममध्ये ८ श्लोक असून त्यामध्ये श्री हरीचा महिमा वर्णन केला आहे.
गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी श्रीहरी विष्णूची पूजा केल्यानंतर श्री नारायणाष्टकमचे पठण करा. पूर्ण श्रद्धा आणि भक्तीनं श्री नारायणाष्टकमचे पठण करावे. श्री नारायणाष्टकमचे पठण करणाऱ्याचे संकटांपासून रक्षण होते. त्या व्यक्तीचे दुःख दूर होते. कोणत्याही प्रकारचे भय मनात राहत नाही. भगवान विष्णूच्या आशीर्वादाने शुभ कार्ये पूर्ण होतात. त्या व्यक्तीला भगवान विष्णूचे आशीर्वाद प्राप्त होतात. श्री नारायणाष्टकम पठणाबद्दल जाणून घेऊया.
advertisement
श्री नारायणाष्टकम्
वात्सल्यादभयप्रदान-समयादार्तिनिर्वापणा-
दौदार्यादघशोषणाद-गणितश्रेयःपदप्रापणात्।
सेव्यः श्रीपतिरेक एवजगतामेतेऽभवन्साक्षिणः
प्रह्लादश्च विभीषणश्चकरिराट् पाञ्चाल्यहल्या ध्रुवः॥1॥
प्रह्लादास्ति यदीश्वरो वदहरिः सर्वत्र मे दर्शय
स्तम्भे चैवमितिब्रुवन्तमसुरं तत्राविरासीद्धरिः।
वक्षस्तस्य विदारयन्निजन-खैर्वात्सल्यमापाद-
यन्नार्तत्राणपरायणः सभगवान्नारायणो मे गतिः॥2॥
श्रीरामात्र विभीषणोऽयमनघोरक्षोभयादागतः
सुग्रीवानय पालयैनमधुनापौलस्त्यमेवागतम्।
इत्युक्त्वाभयमस्यसर्वविदितं यो राघवो
दत्तवानार्तत्राणपरायणः सभगवान्नारायणो मे गतिः॥3॥
नक्रग्रस्तपदं समुद्धतकरंब्रह्मादयो भो सुराः
पाल्यन्तामिति दीनवाक्यकरिणंदेवेष्वशक्तेषु यः।
मा भैषीरिति यस्यनक्रहनने चक्रायुधः श्रीधर।
advertisement
आर्तत्राणपरायणः सभगवान्नारायणो मे गतिः॥4॥
भो कृष्णाच्युत भो कृपालयहरे भो पाण्डवानां सखे
क्वासि क्वासि सुयोधनादपहृतांभो रक्ष मामातुराम्।
इत्युक्तोऽक्षयवस्त्रसंभृततनुंयोऽपालयद्द्रौपदी-
मार्तत्राणपरायणः सभगवान्नारायणो मे गतिः॥5॥
यत्पादाब्जनखोदकं त्रिजगतांपापौघविध्वंसनं
यन्नामामृतपूरकं चपिबतां संसारसन्तारकम्।
पाषाणोऽपि यदङ्घ्रिपद्मरजसाशापान्मुनेर्मोचित।
आर्तत्राणपरायणः सभगवान्नारायणो मे गतिः॥6॥
पित्रा भ्रातरमुत्तमासनगतंचौत्तानपादिध्रुवो दृष्ट्वा
तत्सममारुरुक्षुरधृतोमात्रावमानं गतः।
यं गत्वा शरणं यदापतपसा हेमाद्रिसिंहासन-
मार्तत्राणपरायणः सभगवान्नारायणो मे गतिः॥7॥
आर्ता विषण्णाः शिथिलाश्च भीताघोरेषु च व्याधिषु वर्तमानाः।
advertisement
सङ्कीर्त्य नारायणशब्दमात्रंविमुक्तदुःखाः सुखिनो भवन्ति॥8॥
॥ इति श्रीकूरेशस्वामिविरचितं श्रीनारायणाष्टकं सम्पूर्णम् ॥
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 31, 2025 8:48 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shri Narayan Ashtakam: श्रीहरी विष्णू कृपा! गुरुवारी कामाला सुरुवात करण्यापूर्वी या मंत्राचा जप शुभ फळदायी