10, 20 नाहीतर तब्बल 200 वर्षांनी आला सर्वात शक्तिशाली योग! या राशी होणार मालामाल

Last Updated:

Astrology News : वर्ष 2025चा शेवट जवळ आला असून, नवीन वर्षाचे स्वागत करण्याची उत्सुकता सर्वत्र दिसू लागली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 2026 च्या सुरुवातीला एक अत्यंत शुभ ग्रहयोग 'त्रिग्रही योग' निर्माण होणार आहे.

astrology news
astrology news
मुंबई : वर्ष 2025 चा शेवट जवळ आला असून, नवीन वर्षाचे स्वागत करण्याची उत्सुकता सर्वत्र दिसू लागली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 2026 च्या सुरुवातीला एक अत्यंत शुभ ग्रहयोग 'त्रिग्रही योग' निर्माण होणार आहे. सूर्य, शुक्र आणि बुध या तीन प्रभावी ग्रहांचा एकत्र योग तयार होणार आहे आणि हा योग नशीब, आर्थिक स्थिती, करिअर आणि सामाजिक मान-सन्मानावर मोठा प्रभाव टाकणारा मानला जातो.
या तीन ग्रहांच्या संयोगामुळे काही खास राशींचा भाग्योदय होण्याची शक्यता आहे. विशेषतः धनलाभ, चांगल्या पगाराच्या नोकऱ्या, व्यवसाय विस्तार आणि करिअरमध्ये प्रगती या राशींना मिळू शकते. पाहूया कोणत्या राशींसाठी येणारे नवीन वर्ष सोन्यासारखे लाभदायक ठरणार आहे.
धनु
त्रिग्रही योग धनु राशीसाठी अत्यंत शुभ संकेत घेऊन येत आहे. हा योग राशीच्या दुसऱ्या चरणात तयार होत असल्याने आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदल जलद गतीने दिसू शकतात.
advertisement
अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा मिळेल. बुद्धिमत्तेने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरणार.आर्थिक स्थिरता आणि बचत वाढणार तसेच समाजात मान–प्रतिष्ठा मिळणार.धनु राशीच्या लोकांसाठी हे वर्ष करिअर आणि आर्थिक क्षेत्रात सुवर्णसंधी देणारे ठरण्याची जोरदार चिन्हे आहेत.
मेष
मेष राशीसाठी हा त्रिग्रही योग खूपच अनुकूल मानला जातो. सूर्य–शुक्र–बुधचा एकत्र प्रभाव करिअर आणि व्यवसाय क्षेत्रावर थेट परिणाम करणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती आणि बढतीची शक्यता आहे. नवीन प्रोजेक्ट मिळण्याची संधी नोकरी शोधणाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद.आत्मविश्वासात वाढ होणार.नेतृत्वगुण खुलून दिसणार.काम वेळेत आणि यशस्वीरित्या पूर्ण होणार. मेष राशीतील काम करणाऱ्यांसाठी पुढील काही महिने अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. हे वर्ष नवे अनुभव आणि मोठे यश देणारे ठरू शकते.
advertisement
मीन
मीन राशीवर त्रिग्रही योगाचा सर्वाधिक लाभकारक परिणाम दिसण्याची शक्यता आहे. ग्रहांची स्थिती धनयोग निर्माण करत असून, आर्थिक क्षेत्रात मोठे लाभ मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार. व्यवसायात मोठा नफा. शेअर बाजार आणि गुंतवणुकीत चांगला परतावा मिळेल.
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
10, 20 नाहीतर तब्बल 200 वर्षांनी आला सर्वात शक्तिशाली योग! या राशी होणार मालामाल
Next Article
advertisement
'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पुरावा काय? मोठी अपडेट
गौरीने वडिलांना फोटो पाठवले, कुटुंबावर आभाळ कोसळलं! मेसेजमध्ये होतं काय?
  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

View All
advertisement