आयपीएल 2026 मध्ये चेन्नई सुपरकिंग्स त्यांचा पहिला सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळत आहे. गुवाहाटीच्या स्टेडियमवर हा सामना होत आहे.
MS Dhoni Era Ends in IPL 2026 : गेली 18 वर्ष चेन्नई सुपर किंग्जसाठी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने आता थांबायचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
आयपीएलच्या आपल्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सने केकेआरला पराभवाचा धक्का दिला आहे. आयपीएलच्या इतिहासातला मुंबई इंडियन्सचा हा सगळ्यात मोठा विजय ठरला.
कोलकत्ता नाईट राईडर्सने दिलेल्या 221 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनने चांगली सूरूवात केली होती.
या मॅचमध्ये मुंबई इडियन्सने एका मिस्ट्री स्पिनरला संधी दिली आहे. हा मिस्ट्री स्पिनर नेमका कोण आहे? हे जाणून घेऊयात.
आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्स त्यांचा पहिला सामना केकेआरविरुद्ध खेळत आहे. मोसमाच्या पहिल्याच सामन्यात मुंबईने प्लेइंग इलेव्हनबाबत धक्कादायक निर्णय घेतला आहे.
आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्स त्यांच्या मोहिमेची सुरूवात करत आहे. मुंबईचा मोसमातला पहिलाच सामना केकेआरविरुद्ध होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही हाय व्होल्टेज लढत होत आहे.
इंडियन्सला मोठा झटका बसला आहे. कारण टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळलेले मुंबईचे तीन खेळाडू पहिल्याच सामन्यातून बाहेर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईला मोठा धक्का बसला आहे.
Virat Kohli Break Pakistani batter record : आयपीएल 2026 च्या पहिल्याच मॅचमध्ये विराट कोहलीने पुन्हा एकदा क्रिकेट विश्वात आपला दबदबा निर्माण केलाय. आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या या मॅचमध्ये कोहलीने एक ऐतिहासिक टप्पा गाठला.
Virat Kohli On Devdutt Padikkal : विराट आणि पेडिक्कलने 45 बॉलमध्ये 101 धावांची भागेदारी केली अन् हैदराबादला बॅकफुटवर पाठवलं. अशातच विजयानंतर विराट कोहलीने आपल्या भावना बोलून दाखवल्या अन् मागील 9 महिन्याचा संघर्षावर भाष्य केलं.
Mumbai Indians Impact Player : रोहित शर्माचा टीममधील रोल क्लियर आहे. अनुभवी खेळाडू म्हणून तो मॅच दरम्यान टीमला मोलाचे मार्गदर्शन करत राहील, असं महिला जयवर्धने म्हणाला होता. त्यामुळे रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेयर नाही, हे स्पष्ट होतंय.
MI vs KKR, IPL 2026 : मुंबई इंडियन्सचा स्टार प्लेयर जसप्रीत बुमराह (Mahela Jayawardene On Jasprit Bumrah) टीमच्या स्कॉडमध्ये सामील झाला असून तो पहिल्या मॅचसाठी उपलब्ध आहे, असं मुंबई इंडियन्सचा हेड कोच महिला जयवर्धने याने सांगितलं आहे.
IPL 2026 Points Table : आयपीएलच्या पहिल्या सामन्यात आरसीबीने 6 विकेट्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. आरसीबीने फक्त 15.4 ओव्हरमध्ये 202 धावांचं आव्हान पार केलं.
सनरायझर्स हैदराबादने दिलेल्या 201 धावांच्या लक्ष्याचा रॉयल चॅलेंजर्स यशस्वी पाठलाग करून हा सामना 6 विकेट राखून जिंकला आहे. आरसीबीच्या या विजयाच्या शिल्पकार हा विराट कोहली आणि देवदत्त पड्डीकल ठरला आहे.
आयपीएल 2026 च्या मोसमाला सुरूवात झाली आहे. या मोसमाच्या पहिल्याच सामन्यात सनरायजर्स हैदराबादने आरसीबीविरुद्ध 200 रनचा टप्पा पार केला. या सामन्यात अनिकेत वर्मा हैदराबादचा अनसंग हिरो ठरला.
आयपीएल 2026 च्या मोसमाला सुरूवात झाली आहे. यंदाच्या आयपीएलचा पहिलाच सामना गतविजेती आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होत आहे.
7 खेळाडूंची आयपीएलमध्ये मागच्या दाराने एंन्ट्री झाली आहे. हे खेळाडू नेमके कोण आहेत? त्यांची आयपीएलमध्ये एंन्ट्री कशी झाली आहे? हे जाणून घेऊयात.
मुंबई इंडियन्स उद्या वानखेडेच्या मैदानावर कोलकत्ता नाईट रायडर्सशी भिडणार आहे.त्यामुळे या सामन्याची मुंबईच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
RCB vs SRH, IPL 2026 : आरसीबी आणि हैदराबादच्या स्कॉडमध्ये अनेक बदल झाले असून आता पहिल्या मॅचसाठी दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल? जाणून घेऊया.
सामन्याला 24 तास उरले असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठा झटका बसला आहे. कारण आरसीबीचा स्टार गोलंदाज पहिल्या सामन्याआधी बाहेर झाला आहे.



