"मेहुणीला घर बांधायला दिलेले पैसे घेऊन ये", संतापलेल्या पतीचे पत्नीवर कोयत्याने सपासप वार; नागपूर हादरलं

Last Updated:

रागाच्या भरात नारळ कापण्याच्या लोखंडी पात्याने रेशमाच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले.

News18
News18
नागपूर :  मेहुणीला घर बांधण्याकरता दिलेले पाच लाख रुपये परत आण, या विषयावर पती पत्नीमध्ये वाद झाला. वाद एवढा विकोपाला गेला. यावेळी आरोपी पतीने रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यावर नारळ कापण्याच्या लोखंडी पात्याने वार करून जखमी केले आहे.
जुबेर गुलाम शेख (हसनबाग, चांदणी चौक) यांचा बहीणजावई आरोपी समशेर रमजान शेख रा. हसनबाग यांना या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. घर बांधण्याकरता ५ लाख रुपये उधार दिले होते. आरोपी हा पत्नीला तिच्या बहिणीकडून 'पैसे परत मागून आण' या कारणावरून नेहमी मारहाण करत होता. आरोपीने याच कारणावरून पत्नीसोबत वाद घातला.
advertisement

आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक

रागाच्या भरात नारळ कापण्याच्या लोखंडी पात्याने रेशमाच्या डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. उपचाराकरता खाजगी रुग्णालयात भरती केले. याप्रकरणी जुबेर गुलाम शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

अंगावर असलेले सोन्याचे दागिने लुटले

धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. इथं एका तरुणाने आपल्या आईसमान शेजारी राहणाऱ्या महिलेचा खून केला आहे. संबंधित महिलेनं आरोपी तरुणाला आपल्या मुलासारखं सांभाळलं होतं. ती आरोपीला घरी खाऊ-पिऊ घालायची. आपल्या पोटच्या मुलामध्ये आणि आरोपी तरुणामध्ये ती कोणताही भेद करायची नाही. असं असताना आरोपीनं क्रूर पद्धतीने उपकाराची परतफेड केली. आरोपीनं महिलेचा गळा दाबून खून केला आहे. त्याच मुलाने त्यांचा विश्वासघात केला आणि अंगावर असलेले सोन्याचे दागिने लुटले.
view comments
मराठी बातम्या/क्राइम/
"मेहुणीला घर बांधायला दिलेले पैसे घेऊन ये", संतापलेल्या पतीचे पत्नीवर कोयत्याने सपासप वार; नागपूर हादरलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement