Kitchen Jugaad Video : फक्त 2 बांगड्यांत संपूर्ण घराचे कपडे सुकतील, पावसात कपडे वाळवण्याचा जबरदस्त जुगाड

Last Updated:

Kitchen Tips In Marathi : पावसात कपडे सुकवण्यासाठी तुम्ही काय काय करत नसाल. पण एका गृहिणीने फक्त 2 बांगड्यांत कपडे सुकवण्याची ट्रिक दाखवली आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

News18
News18
नवी दिल्ली : पावसात अनेक समस्या उद्भवतात. त्यापैकी एक म्हणजे कपडे सुकत नाहीत. पावसात कपडे वाळवायचे कसे आणि कुठे असा प्रश्न अनेकांना पडतो. पावसाळ्यात कपडे वाळवायचा जबरदस्त असा जुगाड एका गृहिणीने दाखवला आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
पावसात कपडे सुकवण्यासाठी तुम्ही काय काय करत नसाल. पण एका गृहिणीने फक्त 2 बांगड्यांत कपडे सुकवण्याची ट्रिक दाखवली आहे. बांगड्या ज्या महिला हातात घालतात. आता त्यात कपडे कसे सुकवायचे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला पाहूयात नेमकं काय करायचं.
advertisement
गृहिणीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे समान आकाराचे 2 पाइप घ्यायचे. त्याला काही अंतर सोडून छिद्र पाडायचे. त्या छिद्रातून दोरी टाकायची. पाइपच्या दोन्ही बाजूला दोरी बांधून त्यात दोन्ही बाजूने बांगड्या बांधायच्या.
हा कपडे वाळवण्याचा स्टँड तयार झाला. त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या बांगड्यांच्या मदतीने तुम्ही हा स्टँड कुठेही लटकवू शकता.
advertisement
Avika Rawat Foods वर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. स्टँड नेमका कसा तयार करायचा याची संपूर्ण कृती तुम्हाला या व्हिडीओत पाहायला मिळेल.
(सूचना : हा लेख सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओवर आधारित आहे.  न्यूज18मराठीचा याच्याशी काही संबंध नाही.)
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Jugaad Video : फक्त 2 बांगड्यांत संपूर्ण घराचे कपडे सुकतील, पावसात कपडे वाळवण्याचा जबरदस्त जुगाड
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement