advertisement

Kitchen Tricks : गव्हाच्या कोंड्याचे हे उपयोग 90% लोकांना माहीतच नाही! तुम्ही फेकत असाल तर फायदे वाचाच

Last Updated:

गव्हाचं पीठ चाळल्यानंतर त्यातून निघालेला गव्हाचा कोंडा आपण बहुतेकवेळा फेकूनच देतो. कारण खूप लोकांना याचे फायदे आणि याचा घरातल्या इतर कामांसाठीचा उपयोग माहीतच नसतो.

तुम्हालाही वाटत असेल की गव्हाच्या कोंड्याचा असा काय उपयोग होऊ शकतो. पण हा कोंडा खरंच खूप फायदेशीर असतो. आज आम्ही तुम्हाला याचे काही जबरदस्त उपयोग आणि फायदे सांगणार आहोत.

गव्हाच्या कोंड्याचा उपयोग तुम्ही भांड्यांवरील हट्टी तेलकट डाग काढण्यासाठी करू शकता. यासाठी भांड्यावर थोडा सुका कोंडा शिंपडा आणि स्क्रब घेऊन त्याने हे भांडं घासून घ्या. कोंडा सर्व तेल शोषून घेईल आणि नंतर साबणाने धुतल्यास याचे डाग पूर्णपणे निघून जातील.

रोपांसाठी नैसर्गिक बूस्टर किंवा खात म्हणून तू,हि या कोंड्याचा उपायोग करू शकता. गव्हाच्या कोंड्यामध्ये कोंड्यामध्ये फॉस्फरस आणि मॅग्नेशियमसारखे घटक असतात, हे घटक जमिनीची सुपीकता वाढवतात

खात म्हणून कोंडा वापरण्यासाठी तुमच्या कुंडीतील मातीत तो थोड्या प्रमाणात मिसळा. हा कोंडा मातीतला ओलावा टिकवून ठेवतो आणि यामुळे तुमची रोपं कडक उन्हातही हिरवीगार राहतात.

घरातील वस्तू साफ करण्यासाठी तुम्ही गव्हाच्या कोनाड्याचा वापर करू शकता. घरातील लाकडी फर्निचर, पितळेच्या वस्तू.. हे जुनं आणि निस्तेज दिसत असेल तर कोंडा वापरल्याने त्या पुन्हा नव्यासारख्या चमकू शकतात. घरातले आरसे किंवा काचेचे टेबल साफ करण्यासाठी तुम्ही हा कोंडा वापरू शकता.

हा कोंडा पितळी भांड्यांच्या स्वच्छतेसाठी वापरायचा असेल तर भांड्यांवर कोंडा आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण लावून 2 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर हे मिश्रण भांड्यांवर चोळा आणि पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करा. याने पितळेची भांडी नव्यासारखी चमकतील.

किचनच्या सिंकमध्ये बऱ्याचदा काही कारणांमुळे दुर्गंधी येते त्यासाठीही हा कोंडा फायदेशीर आहे. सिंकमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी कोंड्यामध्ये थोडा बेकिंग सोडा मिसळा आणि हे मिश्रण सिंकच्या ड्रेनमध्ये टाका. हे मिश्रण पाईपमधील घाण आणि दुर्गंधी घालवते. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)

view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kitchen Tricks : गव्हाच्या कोंड्याचे हे उपयोग 90% लोकांना माहीतच नाही! तुम्ही फेकत असाल तर फायदे वाचाच
Next Article
IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement