मकर संक्रांतीसाठी मुलांना खरेदी करा काळे कपडे, एवढ्या स्वस्तात कुठंच नाहीत, कल्याणमध्ये हे आहे ठिकाण Video
- Reported by:
- Published by:Mohan Najan
Last Updated:
लहान मुलांच्या कपड्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटी आणि कमी बजेट फॅशनेबल कपडे बेबी एंपायरमध्ये उपलब्ध आहेत.
कल्याण : मकर संक्रांतीला काळे कपडे घालणे शुभ मानले जाते, कारण हा सण हिवाळ्यात येतो आणि काळा रंग उष्णता शोषून शरीर उबदार ठेवण्यास मदत करतो. हाच नववर्षातील पहिला सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने मार्केट पूर्णपणे काळ्या रंगाने आणि विविध कपड्यांनी नटले असताना कल्याणमधील टिटवाळा शहरात लहान मुलांच्या कपड्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटी आणि कमी बजेट फॅशनेबल कपडे बेबी एंपायरमध्ये उपलब्ध आहेत.
2 महिन्यांपासून ते 12 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या कपड्यांचे ट्रेंडिंग ड्रेस, राजस्थानी कुर्ती, फ्रॉक, खणाचे फ्रॉक आणि महाराष्ट्रीयन ड्रेस असे विविध कपडे याठिकाणी आहेत. या कपड्यांची किंमत 180 रुपयांपासून आहे. फक्त मकरसंक्रांतीसाठीच मर्यादित नाही तर नववर्षातील सर्व सणासाठी ठराविक वेळेसाठी ऑफर याठिकाणी असल्याने लहान मुलांचे कपडे खरेदीसाठी अनेकांची गर्दी बघायला मिळते. मुख्य म्हणजे आई-वडिलांसोबत मॅचिंग ट्रेंड प्रमाणे अगदी झिरो महिन्यांपासून ड्रेस आपल्याला बनवून देण्यासाठीच ऑप्शन ही त्यांनी खुला ठेवला आहे.
advertisement
टिटवाळा स्टेशनपासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर असलेले हे शॉप इथे अनेक व्हरायटी ते ही कमी भावात बघायला मिळतात.
वेगवेगळ्या सणानुसार, पार्टी वेअर, लग्न समारंभ, आदी व्हरायटी या ठिकाणी उपलब्ध आहेत.
view commentsLocation :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 4:01 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
मकर संक्रांतीसाठी मुलांना खरेदी करा काळे कपडे, एवढ्या स्वस्तात कुठंच नाहीत, कल्याणमध्ये हे आहे ठिकाण Video








