राज्यात सगळ्या महापालिकांवर कमळ फुलणार, अनिकेत निकम यांचा विश्वास
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
अनिकेत निकम यांनी भगव्याचे महत्त्व सांगितले आणि राज्यातील सर्व महापालिकांवर कमळ फुलणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
राज्यात महनगरपालिकेचा रणसंग्राम सुरू आहे. मतदारांशी बोलताना अनिकेत निकम यांनी यांनी भगवा हा फक्त रंग नाही तर प्रभू श्री रामाच्या त्यागाचे प्रतिक आहे. भगवा हा हनुमानाच्या ताकदीचे ध्रोतक आहे. भगवा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचा विचार आहे. भगवा हा सर्वांचा आहे, असे सांगितले.
यावेळी राज्यात सगळ्या महापालिकांवर कमळ फुलणार, असा विश्वास अनिकेत निकम यांनी व्यक्त केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 8:21 PM IST










