advertisement

Sambhajinagar Winning Candidates: संभाजीनगर मनपा विजयी उमेदवार, नव्या नगरसेवकांची संपूर्ण यादी

Last Updated:

Sambhajinagar Winning Candidates: संभाजीनगर मनपा विजयी उमेदवार, नव्या नगरसेवकांची संपूर्ण यादी...

News18
News18
छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक तब्बल 10 वर्षांनंतर होत आहे. गेल्या 25 वर्षांपासून संभाजीनगर महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिका शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय. पण आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निवडणुकीकडे राज्याचं लक्ष लागले होते. या महापालिकेचा निकाल समोर आला असून या महापालिकेतील विजयी नगरसेवकांची यादी समोर आली आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी ५८ चा जादुई आकडा गाठावा लागणार आहे . शिवसेना-भाजप युती फिसकटली आणि दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले. दुसरीकडे, शिवसेना उद्धव ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, MIM, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टीसह इतर पक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेची शेवटची निवडणूक 2015 साली पार पडली. या निवडणुकीत शिवसेनेनं सर्वाधिक 28 जागांवर विजय मिळवला होता.
advertisement
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका विजयी उमेदवार (Sambhajinagar Winning Candidates)
प्रभाग क्र.
अमित भुईगळ (वंचित)अफसर खान (वंचित)कुरेशी (वंचित)करुणा वाघमारे (वंचित)
भारती सोनवणे (भाजप)रामदास हरणे (भाजप)मोहिनी गायकवाड (भाजप)विजय अवताडे (भाजप)
काकासाहेब काकडे (AIMIM)शाहीन पटेल (AIMIM)सादिया खान (AIMIM)शेख मतीन माजीद (AIMIM)
१०सुरेखा सानप (भाजप)अर्चना चौधरी (भाजप)गणेश नावंदर (भाजप)शिवाजी दांडगे (भाजप)
११विश्वनाथ स्वामी (भाजप)माधुरी देशमुख (भाजप)मीना खरात (भाजप)निकाल प्रलंबित
१५सचिन खैरे (उबाठा)तरन्नूम अकील अहमद (AIMIM)नूरजाह इकबाल (AIMIM)ऋषिकेश जैस्वाल (शिंदे गट)
१६संगीता नितीन सांगळे (भाजप)राजू वाडेकर (भाजप)आशा भालेराव (भाजप)रामेश्वर भादवे (भाजप)
१७सीमा साळवे (भाजप)अनिल मकरिये (भाजप)कीर्ती शिंदे (भाजप)समीर राजूरकर (भाजप)
१८हर्षदा शिरसाट (शिंदे गट)अभिजीत जीवनमाल (शिंदे गट)छाया वाघचौरे (शिंदे गट)राजू राजपूत (शिंदे गट)
१९चंद्रकांत हिवराळे (भाजप)शिल्परणी वाडकर (भाजप)सतिंदर ओबेराय (राष्ट्रवादी)सुजाता गायकवाड (उबाठा)
२१नंदलाल गवळी (भाजप)कमल थोरात (भाजप)सुमित्रा मात्रे (भाजप)सुरेंद्र कुलकर्णी (भाजप)
२२पुष्पा निरपगारे (भाजप)अशोक दामले (भाजप)यशोदा शेळके (शिंदे गट)राजेंद्र जंजाळ (शिंदे गट)
२३सुरेखा गायकवाड (भाजप)बाळासाहेब मुंढे (शिंदे गट)सत्यभामा दामू आण्णा (शिंदे गट)प्रमोद राठोड (भाजप)
२४गंगुबाई भवरे (भाजप)कमळाबाई नरवडे (भाजप)सुनील जगताप (भाजप)किसन ठुबे (भाजप)
२५मनोज गंगावे (भाजप)वैशाली कोरडे (उबाठा)प्रियांका खोतकर (भाजप)रवी कावडे (भाजप)
२७दया गायकवाड (भाजप)गोविंद केंद्रे (भाजप)सुनीता साळुंके (भाजप)रेणुकादास वैद्य (भाजप)
२९सिध्दांत शिरसाट (शिंदे गट)अनिता घोडेले (शिंदे गट)श्वेता त्रिवेदी (शिंदे गट)-
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sambhajinagar Winning Candidates: संभाजीनगर मनपा विजयी उमेदवार, नव्या नगरसेवकांची संपूर्ण यादी
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement