Mahapalika Elections : महाराष्ट्राच्या 29 महापालिकांमध्ये महायुतीचं अर्धशतक पूर्ण, भाजप-शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची यादी!

Last Updated:

महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांसाठीचं मतदान गुरूवारी पार पडलं, यानंतर आता सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे.

महाराष्ट्राच्या 29 महापालिकांमध्ये महायुतीचं अर्धशतक पूर्ण, भाजप-शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची यादी!
महाराष्ट्राच्या 29 महापालिकांमध्ये महायुतीचं अर्धशतक पूर्ण, भाजप-शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची यादी!
मुंबई : महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांसाठीचं मतदान गुरूवारी पार पडलं, यानंतर आता सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. पण त्याआधीच भाजप-शिवसेना महायुतीची घोडदौड सुरू झाली आहे. महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांपैकी काही महापालिकांमध्ये भाजप-शिवसेनेचे उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत.
कल्याण-डोंबिवलीमध्ये महायुतीचे सर्वाधिक 21 उमेदवार विजयी झाले आहेत, तर जळगावमध्ये 12 आणि भिवंडीमध्ये 7 उमेदवार बिनविरोध आलेत. निवडणूक आयोगाने या निकालांची अधिकृत घोषणा केली नसली, तरी या उमेदवारांच्या विरोधात कोणत्याच राजकीय पक्षाने उमेदवार उभा केला नव्हता, त्यामुळे या सगळ्यांची निवड निश्चित मानली जात आहे.

विजयी उमेदवारांची यादी

जिल्हा/शहरवॉर्ड / प्रभाग क्र.उमेदवाराचे नावपक्ष
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 24रमेश म्हात्रेशिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 24विश्वनाथ राणेशिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र.रेश्मा निचलशिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र.राजन मराठेशिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 24वृषाली जोशीशिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 24 (ब)ज्योती पाटीलभाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 18 अरेखा चौधरीभाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र.26 अमुकंद तथा विशू पेडणेकरभाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 27 डमहेश पाटीलभाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 19 कसाई शेलारभाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 23 अदिपेश म्हात्रेभाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 23 डजयेश म्हात्रे-भाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 23 कहर्षदा भोईरभाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र.19 बडॉ.सुनिता पाटीलभाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 19 अपूजा म्हात्रेभाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 30 अरविना माळीभाजप
कल्याण डोंबिवलीपॅनेल 27 (अ)मंदा पाटीलभाजप
कल्याण डोंबिवलीपॅनेल 28 (अ)हर्षल मोरेशिवसेना (शिंदे)
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 18रेखा चौधरीभाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 26-कआसावरी नवरेभाजप
कल्याण डोंबिवलीप्रभाग क्र. 26 बरंजना पेणकरभाजप
ठाणेप्रभाग क्र. 14 डशितल ढमालेशिवसेना (शिंदे)
ठाणेप्रभाग क्र. 17 बराम रेपाळेशिवसेना (शिंदे)
ठाणेप्रभाग क्र. 18 कजयश्री फाटकशिवसेना (शिंदे)
ठाणेप्रभाग क्र. 17 अएकता भोईरशिवसेना (शिंदे)
ठाणेप्रभाग क्र.5 असुलेखा चव्हाणशिवसेना (शिंदे)
भिवंडीप्रभाग क्र.18 अअश्विनी सन्नी फुटाणकरभाजप
भिवंडीप्रभाग क्र.18 बदीपा दीपक मढवीभाजप
भिवंडीप्रभाग क्र.18 कअबूसूद अशफाक अहमद शेखभाजप
भिवंडीप्रभाग क्र. 16 अपरेश ( राजू ) चौघुलेभाजप
भिवंडीप्रभाग क्र.23 बभारती हनुमान चौधरीभाजप
भिवंडीवॉर्ड क्र. 17 (ब)सुमीत पाटीलभाजप
पनवेलप्रभाग क्र. 18 (ब)नितीन पाटीलभाजप
जळगावप्रभाग क्र. 9 अमनोज चौधरीशिवसेना (शिंदे)
जळगावप्रभाग क्र. ९ बप्रतिभा देशमुखशिवसेना (शिंदे)
जळगावप्रभाग क्र. 12 बउज्वला बेंडाळेभााजप
जळगावप्रभाग क्र. 7विशाल भोळेभााजप
जळगावप्रभाग क्र. 16 अविरेंद्र खडकेभााजप
जळगावप्रभाग क्र. 7 अदीपमाला काळेभााजप
जळगावप्रभाग क्र. 13 कवैशाली पाटीलभााजप
जळगावप्रभाग क्र. 7 बअंकिता पाटीलभााजप
जळगावप्रभाग क्र. 2 असागर सोनवणेशिवसेना (शिंदे)
जळगावप्रभाग क्र. 19 अरेखा पाटीलशिवसेना (शिंदे)
जळगावप्रभाग क्र. 19 बविक्रम सोनवणेशिवसेना (शिंदे)
जळगावप्रभाग क्र. 18 अगौरव सोनवणेशिवसेना (शिंदे)
अहिल्यानगरप्रभाग क्रमांक ११कुमारसिंह वाकळे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
अहिल्यानगरप्रभाग क्रमांक १४प्रकाश भागानगरे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
धुळेप्रभाग क्रमांक 17 बसुरेखा उगलेभाजप
धुळेप्रभाग क्रमांक 1 अउज्ज्वला भोसलेभाजप
धुळेप्रभाग क्र. 6 बज्योत्स्ना पाटीलभाजप
पुणेप्रभाग क्र. 35 डश्रीकांत जगतापभाजप
पुणेप्रभाग क्र. 35मंजुषा नागपुरेभाजप
पिंपरी-चिंचवडप्रभाग क्र. 10 बसुप्रिया चांदगुडेभाजप
पनवेलप्रभाग क्र.नितीन पाटीलभाजप
पनवेलप्रभाग क्र.रुचिता लोंढेभाजप
पनवेलप्रभाग क्र.अजय बहिराभाजप
पनवेलप्रभाग क्र.दर्शना भोईरभाजप
पनवेलप्रभाग क्र.प्रियंका कांडपिळेभाजप
पनवेलप्रभाग क्र.ममता प्रितम म्हात्रेभाजप
पनवेलप्रभाग क्र.स्नेहल ढमालेभाजप
advertisement
भाजप आणि शिवसेनेशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचा एक उमेदवारही बिनविरोध निवडून आला आहे. महाराष्ट्रामध्ये निवडणुकीचा पहिला कल हाती यायच्या आधीच महायुतीने त्यांचं अर्धशतक पूर्ण केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mahapalika Elections : महाराष्ट्राच्या 29 महापालिकांमध्ये महायुतीचं अर्धशतक पूर्ण, भाजप-शिवसेनेच्या विजयी उमेदवारांची यादी!
Next Article
advertisement
BMC Election: ठाकरे बंधू-भाजपमध्ये हातमिळवणी? निकालाआधीच विरोधी बाकांवरील नेत्याचा खळबळजनक दावा
ठाकरे बंधू-भाजपमध्ये हातमिळवणी? निकालाआधीच विरोधी बाकांवरील नेत्याचा खळबळजनक दाव
  • राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे.

  • ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये पडद्याआड हातमिळवणीबाबत घडामोडी सुरू असल्याचा दावा

  • भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये साटेलोटे असल्याचा आरोप...

View All
advertisement