महाराष्ट्रात काँटे की टक्कर! सुरूवातीच्या कलांमध्ये कोण पुढे कोण मागे? 29 महापालिकांचा निकाल एकाच ठिकाणी

Last Updated:

दरम्यान या निवडणुकीत मतदार राजानं कुणाला कौल दिलाय कोणत्या पक्षाची महापालिकेत सत्ता येतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

News18
News18
मुंबई : राज्यातील 29 महापालिकांसाठी आज प्रत्यक्ष मतमोजणी होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहेह . मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनर, नागपूर, कोल्हापूरसह अनेक महापालिकांमध्ये दिग्गज उमेदवार रिंगणात उतरले होते. या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. दरम्यान या निवडणुकीत मतदार राजानं कुणाला कौल दिलाय कोणत्या पक्षाची महापालिकेत सत्ता येतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुरुवातीला हाती आलेल्या कलानुसार कोणत्या महापालिकेत कोणता पक्ष आघाडीवर कोणता पक्ष पिछाडीवर आहे. यावर नजर टाकूया...
महानगरपालिकांचे नावआघाडीजागा
मुंबई
छत्रपती  संभाजीनगर
नवी मुंबई
वसई विरार
कोल्हापूर
कल्याण डोंबिवली
ठाणे
उल्हासनगर
नाशिक
पुणे
पिंपरी चिंचवड
सोलापूर
अकोला
अमरावती
नागपूर
चंद्रपूर
लातूर
परभणी
भिवंडी
मालेगाव
पनवेल
मिरा- भाईंदर
नांदेड
सांगली
जळगाव
धुळे
अहिल्यानगर
इचलकरंजी
जालना
advertisement
ज्यातील 29 महापालिकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या प्रचंड फैरी झडल्यानंतर मतदारराजाने त्याचा कौल गुरुवारी 'ईव्हीएम' बंद केला. कोणत्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना हसण्याची संधी मिळते आणि कोणाला हादरे बसतात याचा फैसला झाल आहे.. मुंबईच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. एकत्र आलेले ठाकरे बंधू महापालिकेवर झेंडा फडकविणार की भाजप-शिंदेसेना त्यांना धक्का देणार याबद्दल कमालीची उत्सुकता आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
महाराष्ट्रात काँटे की टक्कर! सुरूवातीच्या कलांमध्ये कोण पुढे कोण मागे? 29 महापालिकांचा निकाल एकाच ठिकाणी
Next Article
advertisement
BMC Election: ठाकरे बंधू-भाजपमध्ये हातमिळवणी? निकालाआधीच विरोधी बाकांवरील नेत्याचा खळबळजनक दावा
ठाकरे बंधू-भाजपमध्ये हातमिळवणी? निकालाआधीच विरोधी बाकांवरील नेत्याचा खळबळजनक दाव
  • राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे.

  • ठाकरे बंधू आणि भाजपमध्ये पडद्याआड हातमिळवणीबाबत घडामोडी सुरू असल्याचा दावा

  • भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये साटेलोटे असल्याचा आरोप...

View All
advertisement