फक्त 200 रुपयापासून नवरात्रीसाठी ड्रेस घ्यायचाय? नाशिकमध्ये आहे 'हे' बेस्ट ठिकाण
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
काहीच दिवसराव आता नवरात्रीउत्सव येऊन ठेपली आहे.या करता दांडिया आणि गरभा रास खेळण्यासाठी बरेच लोक गुजरात आणि आमहादाबाद वरून दांडिया ड्रेस खरेदी करत असतात. परंतु आता नाशिक कारण कुठेही जाण्याची गरज पडणार नाही आहे नाही. कारण नाशिक मध्ये नवरात्री स्पेशल असे गरभा ड्रेसेस वी.एस न्यू फॅशन झोन या ठिकाणी उपलब्ध झाले आहे.

यांच्याकडून तुम्ही दांडिया ड्रेस अगदी 200 रुपयापासून रेंटेने घेऊ शकणार आहात.त्याच बरोबर विकत सुद्धा हे ड्रेस यांनी एकदम होलस भावात आणले आहेत.त्याच बरोबर एकाच छताखाली तुम्हला संपूर्ण सजावटीच्या वस्तू म्हणजेच नेकलेस,काठीयावाडी हार,बंगल्स,ओढणी, अश्या वस्तू उपलब्ध करून दिलेलेय आहेत.
advertisement
200 रुपये ते 600 रुपये अशी या रंगीत आणि सुंदर अश्या ड्रेसेस ची किंमत आहे तसेच यावर मॅचिंग असा कॉम्बो देखील हे बनऊन देत असतात.अगदी कमी भावात यांच्याकडे हे ड्रेस उपलब्ध होत आहे तेपण गुजरात आणि अहमदाबाद पेक्षा स्वस्त दरात या करता नाशिक कर यांच्याकडे आता पासून आपले ड्रेस बुकिंग आणि विकत घेण्यासाठी गर्दी करता आहे.
advertisement
तुम्ही जर नाशिक मध्ये यंदा गरभा दांडिया खेण्यासाठी येण्याचा विचार करत आहेत तर तुम्ही सुद्धा एकदम कमी भावात यांच्याकडून आपले ड्रेस हे घेऊ शकणार आहात.
Location :
Maharashtra
First Published :
Sep 12, 2025 4:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
फक्त 200 रुपयापासून नवरात्रीसाठी ड्रेस घ्यायचाय? नाशिकमध्ये आहे 'हे' बेस्ट ठिकाण