अखेर गोगावलेंना संधी, कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजवंदन करणार? ३६ जिल्ह्यांची यादी
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून संबंधित जिल्ह्यांची आणि ध्वजवंदन करणाऱ्या मंत्री महोदयांची नावे जाहीर केली आहे.
मुंबई : ध्वजवंदनाचा जिल्हास्तरावर शासकीय समारंभ कुणाच्या हस्ते होणार, याकडे प्रत्येक वर्षी लक्ष लागलेले असते. महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढून संबंधि जिल्ह्यांची आणि मंत्री महोदयांची नावे जाहीर केली आहे. महत्त्वाचे म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून डावलण्यात येणारे मंत्री भरत गोगावले यांना रायगड जिल्ह्यात यंदा ध्वजवंदनाचा मान देण्यात आलेला आहे. नाशिकच्या पालकमंत्रिपदावरूनही तिढा असताना तिथे यंदा गिरीश महाजन हे ध्वजवंदन करतील.
१) ठाणे- एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे, मा. उपमुख्यमंत्री
२) पुणे- अजित आशाताई अनंतराव पवार, मा. उपमुख्यमंत्री
३) नागपूर- चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे
४) अहिल्यानगर- राधाकृष्ण सिंधूताई एकनाथराव विखे-पाटील
५) सांगली- चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील
६) नाशिक- गिरीश गीता दत्तात्रय महाजन
७) पालघर- गणेश सुभद्रा रामचंद्र नाईक
८) जळगाव-गुलाबराव रेवाबाई रघुनाथ पाटील
advertisement
९) अमरावती- दादाजी रेश्माबाई दगडू भुसे
१०) यवतमाळ- संजय प्रमिला दुलीचंद राठोड
११) मुंबई (शहर)- मंगलप्रभात प्रेमकंवर गुमनमल लोढा
१२) रत्नागिरी- उदय स्वरुपा रविंद्र सामंत
१३) धुळे- जयकुमार नयनकुवर जितेंद्रसिंह रावल
१४) जालना- पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे
१५) नांदेड- अतुल लिलावती मोरेश्वर सावे
१६) चंद्रपूर- डॉ. अशोक जनाबाई रामाजी उईके
advertisement
१७) सातारा- शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई
१८) मुंबई (उपनगर)- अॅड. आशिष मिनल बाबाजी शेलार
१९) वाशिम-दत्तात्रय गिरीजाबाई विठोबा भरणे
२०) लातूर- शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले
२१) सोलापूर- जयकुमार कमल भगवानराव गोरे
२२) हिंगोली- नरहरी सावित्रीबाई सिताराम झिरवाळ
२३) भंडारा- संजय सुशिला वामन सावकारे
२४) छत्रपती संभाजीनगर- संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट
advertisement
२५) धाराशिव- प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक
२६) रायगड- भरत विठाबाई मारुती गोगावले
२७) बुलढाणा- मकरंद सुमन लक्ष्मणराव जाधव (पाटील)
२८) सिंधुदुर्ग- नितेश निलम नारायण राणे
२९) अकोला- आकाश सुनिता पांडुरंग फुंडकर
३०) बीड- बाबासाहेब शांताबाई मोहनराव पाटील
३१) कोल्हापूर- प्रकाश सुशीला आनंदराव आबिटकर
३२) गडचिरोली- आशिष उमादेवी नंदकिशोर जयस्वाल
३३) वर्धा- पंकज कांचन राजेश भोयर
advertisement
३४) परभणी- मेघना दीपक साकोरे - बोडीकर
३५) गोंदिया- इंद्रनील अनिता मनोहर नाईक
३६) नंदूरबार- योगेश ज्योती रामदास कदम
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 8:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अखेर गोगावलेंना संधी, कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजवंदन करणार? ३६ जिल्ह्यांची यादी










