Kalyan News: धो धो पाऊस, पण कल्याणमध्ये पाणीबाणी, मंगळवारी पुरवठा बंद राहणार, कारण काय?

Last Updated:

Kalyan News: सर्वत्र धो धो पाऊस सुरू असतानाच कल्याणकरांना पाणी जपून वापरावं लागेल. येत्या मंगळवारी कल्याण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Kalyan News: धो धो पाऊस, पण कल्याणमध्ये पाणीबाणी, पुरवठा बंद राहणार, पाहा कधी आणि कुठं?
Kalyan News: धो धो पाऊस, पण कल्याणमध्ये पाणीबाणी, पुरवठा बंद राहणार, पाहा कधी आणि कुठं?
कल्याण: दिवाळीनंतरही मुंबईसह उपनगरांत धो धो पाऊस सुरू आहे. परंतु, कल्याणकरांना पाणीबाणीच्या स्थितीचा सामना करावा लागणार आहे. मंगळवारी, 28 ऑक्टोबर राजी शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बारावे व मोहिली जलशुद्धीकरण केंद्राच्या रॉ वॉटर चॅनल येथील गाळ काढणे, विद्युत व यांत्रिकी उपकरणांच्या दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या काळात पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कल्याणध्यमे मंगळवारी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे पाण्याचा साठा करून ठेवावा आणि गैरसोय टाळण्यासाठी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या भागात पाणीपुरवठा बंद राहणार
बारावे व मोहिली जलशुद्धीकरण केंद्रातून पाणीपुरवठा होणाऱ्या भागात पाणी येणार नाही. यामध्ये कल्याण पूर्व-पश्चिम, ग्रामीण भाग, वडवली, शहाड, टिटवाळा परिसरात पाणी येणार नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Kalyan News: धो धो पाऊस, पण कल्याणमध्ये पाणीबाणी, मंगळवारी पुरवठा बंद राहणार, कारण काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement