advertisement

zhapuk zhapuk review : सुरजची उत्कृष्ट भूमिका, झापुक झुपूक सिनेमा पाहून काय म्हणाले सोलापूरकर?

Last Updated:

बिग बॉस मराठी 5 विजेता आणि प्रसिद्ध रीलस्टार सुरज चव्हाण याचा झापुक झुपूक हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सोलापूरकर प्रेक्षकांना कसा वाटला हा चित्रपट हेच आपण जाणून घेणार आहोत.

+
News18

News18

सोलापूर : बिग बॉस मराठी 5 विजेता आणि प्रसिद्ध रीलस्टार सुरज चव्हाण याचा झापुक झुपूक हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. केदार शिंदे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून सुरज चव्हाण याने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती बेला केदार शिंदे, केदार शिंदे दिग्दर्शित झापुक झुपूक हा चित्रपट सोलापूरकर प्रेक्षकांना कसा वाटला हेच आपण जाणून घेणार आहोत.
अभिनेता सुरज चव्हाण याचा झापुक झुपूक हा चित्रपट उत्कृष्ट आहे. या मराठी चित्रपटामध्ये टेलिव्हिजनमध्ये काम करणारे अभिनेता अभिनेत्री सुद्धा आहेत. प्रेक्षकांना झापुक झुपूक चित्रपट पाहून खूप छान वाटत आहे. असा मत ऐश्वर्या गणेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
advertisement
हा चित्रपट पाहण्याचे कारण म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सुरज चव्हाणकडून उत्तम काम करून घेतले आहे. सुरुवातीला हा चित्रपट रीलचा चित्रपट आहे असे वाटते पण चित्रपट जसा जसा पुढे जातो पुढे चित्रपटामध्ये काय होते हे पाहण्याची उत्सुकता वाढत जाते. तर रील स्टार सुरज चव्हाण याने या चित्रपटामध्ये उत्कृष्ट भूमिका साकारलेली आहे. हा चित्रपट सुपरहिट ठरेल असा विश्वास प्रेक्षकांना वाटत आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
zhapuk zhapuk review : सुरजची उत्कृष्ट भूमिका, झापुक झुपूक सिनेमा पाहून काय म्हणाले सोलापूरकर?
Next Article
advertisement
मुंबई-नाशिक मार्गावर 131 KMचा नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट; मोदी सरकारचा मेगा प्लान
मुंबई-नाशिक मार्गावर नवा रेल्वे ट्रॅक; कनेक्टिव्हिटी वाढणार, प्रवास सुपरफास्ट
  • महाराष्ट्रासाठी मोदी सरकारची मोठी भेट

  • प्रवासाचा वेग वाढणार आणि खर्च कमी होणार

  • थेट ज्योतिर्लिंगापर्यंत कनेक्टिव्हिटी वाढणार

View All
advertisement