advertisement

रोहा तालुका ZP निकाल 2026 LIVE | रोहात कुणाची जादू चालली? कोण आघाडीवर कोण पिछाडीवर ? वाचा एका क्लिकवर

Last Updated:

raigad ZP Election Results roha taluka Gat: रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

roha taluka zp election result 2026
roha taluka zp election result 2026
रायगड (रोहा) : रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिल्या फेऱ्यांपासूनच आघाडी–पिछाडीचे चित्र बदलताना दिसत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील राजकारण तापले असून यंदाची निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरणार ठरली. बदलत्या राजकीय समीकरणांमुळे कोणता पक्ष आघाडी घेणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील अंतर्गत मतभेदांमुळे अनेक ठिकाणी पक्षांना स्वतंत्र किंवा वेगवेगळ्या आघाड्यांमध्ये लढावे लागत लागले होते.
रोहा गटात कोणकोणते उमेदवार?
असा होता निवडणूक कार्यक्रम
अधिसूचना: 16 जानेवारी 2026
अर्ज दाखल: 16–21 जानेवारी
छाननी: 22 जानेवारी
माघार: 27 जानेवारी
प्रचार समाप्ती: 5 फेब्रुवारी (रात्री 10)
मतदान: 7 फेब्रुवारी 2026
मतमोजणी: 9 फेब्रुवारी 2026
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रोहा तालुका ZP निकाल 2026 LIVE | रोहात कुणाची जादू चालली? कोण आघाडीवर कोण पिछाडीवर ? वाचा एका क्लिकवर
Next Article
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
बॉलिंग करणारा हातच कापायची वेळ...,टीम इंडियात डेब्यू होता होता राहिलेला, आता गाजवतोय IPL, कोण आहे खेळाडू?
  • ज्याने बॉलिंग करायचा,तोच हात कापायची वेळ...

  • टीम इंडियातलं डेब्यूही हुकलं

  • आता आयपीएलमध्ये करतोय राडा

View All
advertisement