Mutual Fund: कमी खर्चात जास्त कमाई! टॉप 5 म्युच्युअल फंड्स जे देतील दमदार रिटर्न

Last Updated:

Mutual Funds: कमी किमतीत जास्त फायदा! हिशोब सरळ हवा मोठा नफा, इथे पाहा बेस्ट 5 म्युच्युअल फंड

एसआयपी
एसआयपी
मुंबई: शेअर मार्केटमध्ये प्रचंड नाराजी आणि अस्थिरता आहे. एकीकडे गुंतवणूक करावी की नाही अशी द्विधा मनस्थिती आहे तर दुसरीकडे लोक भीतीनं शेअरमधील पैसे काढून सोनं, म्युच्युअल फंडमध्ये लावत आहेत. आज आम्ही तुम्हाला असे काही फंड्स सांगणार आहोत जे छोटी गुंतवणूक करुन तुम्हाला जास्त रिटर्न्स देऊ शकतात.
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना दोन महत्त्वाचे घटक असतात – कमी खर्च (Expense Ratio) आणि जास्त परतावा (High Returns). कमी खर्च असलेल्या फंडांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला जास्त नफा मिळू शकतो, कारण कमी शुल्काचा थेट परिणाम अंतिम परताव्यावर होतो.
जर तुम्ही कमी खर्चात जास्त परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड्सच्या शोधात असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला पाच अशा म्युच्युअल फंड्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी गेल्या पाच वर्षांत शानदार परतावा दिला आहे आणि त्यांचा खर्चही तुलनेत कमी आहे.
advertisement
टॉप 5 कमी खर्चात उच्च परतावा देणारे म्युच्युअल फंड्स
1. क्वांट स्मॉल कॅप फंड (Quant Small Cap Fund)
Expense Ratio: 0.68%
पाच वर्षांचा परतावा: 42.68%
2. क्वांट इन्फ्रास्ट्रक्चर फंड (Quant Infrastructure Fund)
Expense Ratio: 0.75%
पाच वर्षांचा परतावा: 35.27%
3. ICICI प्रूडेंशियल कमोडिटीज फंड (ICICI Prudential Commodities Fund)
Expense Ratio: 1.04%
advertisement
पाच वर्षांचा परतावा: 35.20%
4. बंधन स्मॉल कॅप फंड (Bandhan Small Cap Fund)
Expense Ratio: 0.46%
पाच वर्षांचा परतावा: 34.45%
5. ICICI प्रूडेंशियल इन्फ्रास्ट्रक्चर फंड (ICICI Prudential Infrastructure Fund)
Expense Ratio: 1.16%
पाच वर्षांचा परतावा: 31.99%
कमी खर्चात जास्त परतावा मिळवण्याची सुवर्णसंधी!
जर तुम्ही दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर Expense Ratio कमी आणि परतावा जास्त असलेल्या म्युच्युअल फंड्सची निवड करणे फायद्याचे ठरेल. मात्र, कोणत्याही गुंतवणुकीपूर्वी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/मनी/
Mutual Fund: कमी खर्चात जास्त कमाई! टॉप 5 म्युच्युअल फंड्स जे देतील दमदार रिटर्न
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement