BMC Shiv Sena Winning List: शिवसेनेला महापौरपदाजवळ घेऊन जाणारे नगरसेवक कोण? वाचा शिंदेच्या 26 कडव्या मावळ्यांची यादी समोर

Last Updated:

डे मुंबईत एकनाथ शिंदेंची शिवसेना महापौर मागण्याची तयारीत असल्याची मोठी माहिती समोर येत आहे.

News18
News18
मुंबई :    मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीत आता एक अत्यंत महत्त्वाचे समीकरण समोर येत आहे. ज्या 'मतांच्या विभाजनाची' भीती राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती, तीच भीती आता खरी ठरताना दिसत आहे. मुंबईत मोठा ट्वीस्ट पाहायला मिळतोय.मुंबईत काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुंबईत एकनाथ शिंदेंची शिवसेना महापौर मागण्याची तयारीत असल्याची मोठी माहिती समोर येत आहे.
मुंबई भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या महायुतीने बहुमतासाठीची मॅजिक फिगर गाठली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 26, भाजपनला ८८ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना  शिंदेच्या 26 विजयी उमेदवारांची समोर आली आहे.

शिवसेनेचे 20 उमेदवार कोण? 

वॉर्डविजयीविजयी पक्ष
1रेखा यादवशिवसेना
4मंगेश पंगारेशिवसेना
5संजय घाडीशिवसेना
6दिक्षा कारकरशिवसेना
18संध्या दोशीशिवसेना
42धनश्री भराडकरशिवसेना
51वर्षा टेंबलकरशिवसेना
91सगुण नाईकशिवसेना
146समृद्धी कातेशिवसेना
147प्रज्ञा सुनील सदाफुलेशिवसेना
156अश्विनी माटेकरशिवसेना
160किरण लांडगेशिवसेना
161विजयेंद्र शिंदेशिवसेना
188भास्कर शेट्टीशिवसेना
209यामिनी जाधवशिवसेना
166मीनल टूरदेशिवसेना
175मंगेश सातमकरशिवसेना
advertisement
मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीत संध्याकाळपर्यंत चित्र पूर्णपणे बदलताना दिसत आहे. सकाळच्या सत्रात एकतर्फी वाटणारी ही लढत आता थेट अटीतटीमध्ये रूपांतरित झाली आहे. महायुतीने (भाजप–शिंदे गट) बहुमताचा आकडा गाठल्याचा दावा केला असला, तरी अनेक महत्त्वाच्या वॉर्डांमध्ये ठाकरे गट आणि मनसेने दिलेल्या कडव्या झुंजीमुळे महायुतीच्या गोटात धाकधूक वाढली आहे. दुपारी भाजपकडून विजयाच्या जल्लोषासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला, मात्र मुंबई महापालिकेच्या विजयावर आक्रमक दावा करण्याऐवजी सावध भूमिका घेतल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. त्यामुळे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
advertisement

मुंबईत कसं बदलणार चित्र? 

मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी 114 चा जादूई आकडा आहे. मुंबई महानगरपालिकेच्या हाती आलेल्या आकड्यानुसार सध्या भाजप आणि शिंदेंच्या युतीला 110 जागा मिळाल्या असून ठाकरे बंधू 72 जागांवर आहे. तर काँग्रेस 23 जागांवर असून इतर जागांवर 10 नगरसेवक आहे.या इतरमध्ये एमआयएमचे 8 नगरसेवक आहेत. यामुळे मुंबईत चित्र बदलण्याची शक्यता आहे. राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे लागले आहे. ठाकरेंना धोबीपछाड करत मुंबईत भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 114 चा जादू गाठण्यात यश मिळवले आहे.
advertisement
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
BMC Shiv Sena Winning List: शिवसेनेला महापौरपदाजवळ घेऊन जाणारे नगरसेवक कोण? वाचा शिंदेच्या 26 कडव्या मावळ्यांची यादी समोर
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement